लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२

Uttar Pradesh Assembly Election 2022

Uttar pradesh assembly election 2022, Latest Marathi News

Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे.
Read More
UP Assembly Election 2022 : प्रचारासाठी पोहोचल्या प्रियंका गांधी, पक्षाचा उमेदवार 'बेपत्ता'; म्हणाल्या, 'हद्द झाली!' - Marathi News | priyanka gandhi reached rampur congress candidate disappear says where is he had ho gayi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रचारासाठी पोहोचल्या प्रियंका गांधी, पक्षाचा उमेदवार 'बेपत्ता'; म्हणाल्या, 'हद्द झाली!'

UP Assembly Election 2022 : काँग्रेसचे उमेदवार जाहीर सभेदरम्यान अचानक बेपत्ता झाले. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांना आज मंचावर अस्वस्थ स्थितीला सामोरे जावे लागले.  ...

UP Assembly Election 2022 "...तर यूपीचे काश्मीर, बंगाल आणि केरळ व्हायला वेळ लागणार नाही"; योगींनी शेअर केला 'तो' Video - Marathi News | UP Assembly Election 2022 CM Yogi Adityanath video uttar pradesh first phase voting bjp congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...तर यूपीचे काश्मीर, बंगाल आणि केरळ व्हायला वेळ लागणार नाही"; योगींनी शेअर केला 'तो' Video

Yogi Adityanath And UP Assembly Election 2022 : "उत्तर प्रदेशातील एक लाख गावांमध्ये सर्व घरांमध्ये 24 तास वीज पोहोचवण्यात आली आहे, असे पहिल्यांदाच घडले आहे. यामुळे कोट्यवधी नागरिकांचे जीवन कसे बदलले आहे याची काहींना कल्पनाही नसेल." ...

कोणी भांडी विकतंय, तर कोणी कपडे शिवतंय; बिजनोरमधील हिस्ट्रीशिटर्स लागले ‘धंद्याला’ - Marathi News | The crackdown on crime in the Bijnor area in the last five years has led many historians to quit crime and start working. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोणी भांडी विकतंय, तर कोणी कपडे शिवतंय; बिजनोरमधील हिस्ट्रीशिटर्स लागले ‘धंद्याला’

निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी दोन महिने पोलीस हिस्ट्रीशिटर्सवर लक्ष ठेवून आहेत. ...

Uttar Pradesh Assembly Election 2022: मतदान करा अन् देशाला भयमुक्त करा; मतदानाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांचं ट्विट - Marathi News | Come out and vote, tweeted Congress leader Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदान करा अन् देशाला भयमुक्त करा; मतदानाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांचं ट्विट

Uttar Pradesh Assembly Election 2022: आज पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली असून उत्तर प्रदेशातील 58 जागांसाठी मतदान होत आहे. ...

Uttar Pradesh Assembly Election 2022: पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात, मथुरेत EVM झाले खराब - Marathi News | Uttar Pradesh Assembly Election 2022: First phase of polling begins, EVM goes bad in Mathura | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात, मथुरेत EVM झाले खराब

मेरठ येथील 7 जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली असून येथे 26 लाख मतदान आहे. मतदारांचा उत्साह सकाळपासून मतदान केंद्रावर पाहायला मिळत आहे. ...

PM Modi Interview: संसदेत मन वळले नाही, मतदानाच्या आधी एक तास टीव्हीवर आले; काँग्रेसची शेलक्या शब्दांत मोदींवर टीका - Marathi News | PM Modi Interview: No turn in Parliament, came on TV an hour before the voting UP Election 2022; Congress criticizes Modi in slang terms | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेत मन वळले नाही, मतदानाच्या आधी एक तास टीव्हीवर आले; काँग्रेसची मोदींवर टीका

PM Narendra Modi Interview: उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान उद्या होणार आहे. First phase UP Elections सकाळी सात ते सायंकाळी सहा पर्यंत मतदान होणार आहे. ...

PM Narendra Modi Interview: “योगींनी यूपीतील सुरक्षिततेला नेहमीच प्राधान्य दिले, कधीही तडजोड केली नाही”: पंतप्रधान मोदी - Marathi News | pm modi said up cm yogi adityanath prioritised security and did not compromise with it | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“योगींनी यूपीतील सुरक्षिततेला नेहमीच प्राधान्य दिले, कधीही तडजोड केली नाही”: PM मोदी

PM Narendra Modi Interview: यूपीमध्ये एक काळ होता जेव्हा गुन्हेगार त्यांना हवे ते करु शकत होते. आता तेच आत्मसमर्पण करतात, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. ...

Narendra Modi: तपास यंत्रणांच्या गैरवापराचा आरोप; मोदी म्हणाले...सरकारचं कौतुकच व्हायला हवं! - Marathi News | Probe agencies recovering national wealth in corruption cases government should be lauded PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तपास यंत्रणांच्या गैरवापराचा आरोप; मोदी म्हणाले...सरकारचं कौतुकच व्हायला हवं!

मोदी सरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून वारंवार करण्यात येतो. यावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली रोखठोक भूमिका स्पष्ट केली आहे. ...