लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२

Uttar Pradesh Assembly Election 2022

Uttar pradesh assembly election 2022, Latest Marathi News

Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे.
Read More
UP Assembly Election 2022:"विजय निश्चित", मतदानाच्या एक दिवस आधी सीएम योगींचे ट्विट चर्चेत - Marathi News | UP Assembly Election 2022 | CM Yogi Adityanath shares photo with PM Narendra Modi a day before the polls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''विजय निश्चित'', मतदानाच्या एक दिवस आधी सीएम योगींचे ट्विट चर्चेत

उद्या म्हणजेच 10 फेब्रुवारीपासून उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. ...

UP Assembly Election 2022: सत्ता येताच राज्यात मोटारसायकलवर 'ट्रिपल सीट'ला परवानगी देऊ अन्...; ओम प्रकाश राजभर यांची अजब घोषणा - Marathi News | When our govt comes to power, 3 riders will be able to ride a bike for free says SBSP founder & chief OP Rajbhar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सत्ता येताच राज्यात मोटारसायकलवर 'ट्रिपल सीट'ला परवानगी देऊ अन्...; ओम प्रकाश राजभर यांची अजब घोषणा

UP Assembly Election 2022: उत्तर प्रदेशसह देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा रंग संपूर्ण देशावर चढलेला पाहायला मिळतो आहे. प्रत्येक राजकीय पक्ष विविध घोषणा आणि आश्वासानं मतदार राजाला देऊ लागले आहेत. ...

Congress Manifesto : '10 दिवसांत शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार', उत्तर प्रदेशसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध - Marathi News | Congress leader Priyanka Gandhi Vadra launches the Congress manifesto 'Unnati Vidhan Jan Ghoshna Patra-2022' for Uttar Pradesh Elections 2022 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'10 दिवसांत शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार', काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध

Uttar Pradesh Elections 2022 : प्रियंका गांधी म्हणाल्या की, काँग्रेसने 1 लाख लोकांशी बोलून जाहीरनामा तयार केला आहे. यामध्ये सर्वसामान्य, मजूर, शेतकरी, तज्ज्ञ अशा सर्वच वर्गातील लोकांचा समावेश आहे. ...

UP Assembly Election: यूपीच्या बागपतमध्ये भाजप उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, कार्यकर्त्यांना मारहाण - Marathi News | UP Assembly Election: Attack on BJP candidate Sahendra Ramala's convoy in Baghpat, UP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यूपीच्या बागपतमध्ये भाजप उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, कार्यकर्त्यांना मारहाण

UP Assembly Election: बागपतच्या छपरौली येथे भाजपचे उमेदवार सहेंद्र रामला यांच्या ताफ्यावर हल्ला झाला. तसेच, त्यांच्या कार्यकर्त्यांना लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. ...

सपा महिलांना देणार नोकरीत ३३% आरक्षण; भाजपच्या जाहीरनाम्यातही युवक, महिलांसाठी मोठमोठ्या योजना - Marathi News | SP will give 33 percent reservation in jobs to women, big plans for youth and women even in BJP's manifesto | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सपा महिलांना देणार नोकरीत ३३% आरक्षण; भाजपच्या जाहीरनाम्यातही मोठमोठ्या घोषणा

‘समाजवादी वचन पत्र’ या नावाने जारी केलेल्या निवडणूक जाहीरनाम्यात  महिलांना सरकारी नोकरीत ३३% आरक्षण, शेतकरी, युवक,महिलांसह सामान्य जनतेसाठी अनेक आकर्षक आश्वासने दिली आहेत. ...

आधी चरबी, नंतर गर्मी आणि आता भरतीवर भर; प्रियांका गांधींच्या आश्वासनानंतर नूर पालटला  - Marathi News | Now the Recruitment topic in Uttar Pradesh election; air changed after Priyanka Gandhi's assurance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी चरबी, नंतर गर्मी आणि आता भरतीवर भर; प्रियांका गांधींच्या आश्वासनानंतर नूर पालटला 

अखिलेश यादव, जयंत चौधरी यांनी आगपाखड केल्यानंतर योगींचाही तोल गेला. मतदानानंतर गर्मी उतरवून उत्तर प्रदेशला शिमल्याचा ‘फिल’ देण्याचे सांगताच हे प्रकरण अधिक पेटले. मात्र अलीगढ जिल्ह्यातील इगलास येथे प्रियांका गांधी यांनी  रोड शो दरम्यान गर्मी आणि चरबीच ...

UP Assembly Election 2022: अपक्ष उमेदवार चालवतोय 'मोदी रसोई'!; दररोज शेकडो जणांना देतोय जेवण, होतेय देशभर चर्चा - Marathi News | UP Assembly Election 2022 modi kitchen running independent candidate saket mishra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अपक्ष उमेदवार चालवतोय 'मोदी रसोई'!; दररोज शेकडो जणांना देतोय जेवण, होतेय देशभर चर्चा

उत्तर प्रदेशच्या सीतापूर विधानसभा मतदार संघातून भाजपाचे बंडखोर उमेदवार साकेत मिश्रा अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. ...

Samajwadi Party Manifesto UP Election 2022: निवडून दिल्यास पेट्रोल, डिझेल, सीएनजी फ्री फ्री फ्री; सपाच्या जाहीरनाम्यात मोठमोठ्या घोषणा - Marathi News | Samajwadi Party Manifesto UP Election 2022: Petrol, Diesel, CNG Free per month; Big announcements by Akhilesh Yadav in Uttar Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडून दिल्यास पेट्रोल, डिझेल, सीएनजी फ्री फ्री फ्री; सपाच्या जाहीरनाम्यात मोठमोठ्या घोषणा

Uttar Pradesh Assembly Election 2022:  उत्तर प्रदेशमध्ये भाजपा आणि सपाने आपापला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. दोन्ही पक्षांनी यामध्ये मोठ मोठी आश्वासने दिली आहेत. ...