शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२

Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे.

Read more

राष्ट्रीय : Uttar Pradesh Assembly Election 2022 : ED च्या अधिकाऱ्याची सोमवारी स्वेच्छानिवृत्ती, मंगळवारी भाजपने दिली उमेदवारी

राष्ट्रीय : Uttar Pradesh Assembly Election: बदला! भाजपनं घर फोडलं, आता सपाही घर फोडणार; पतीविरोधात पत्नीला उभं करणार?

राष्ट्रीय : UP Election: भाजपाचा डबलगेम! यादव कुटुंब फोडले, पण अपर्णा यादवांना तिकिटच दिले नाही

राष्ट्रीय : UP Election 2022: “लखनऊमध्ये कन्हैय्या कुमार यांच्यावर अ‍ॅसिड हल्ला?”; काँग्रेसचा खळबळजनक आरोप

राष्ट्रीय : UP Election 2022: भाजपला पुन्हा धक्का! पक्षाने तिकीट नाकारल्याने ‘उत्तर प्रदेशचे मोदी’ नाराज; अपक्ष लढणार

राष्ट्रीय : SP Candidate Pooja Shukla: पूजा शुक्ला निवडणुकीच्या रिंगणात; योगी आदित्यनाथांना दाखवले होते काळे झेंडे!

राष्ट्रीय : कन्हैया कुमारवर तरुणाकडून शाईफेक; काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जबर मारहाण

राष्ट्रीय : UP Assembly Election 2022: कॅबिनेट मंत्र्यांवर वरचढ ठरले राज्यमंत्री

राष्ट्रीय : Budget 2022: अर्थसंकल्पानंतर निवडणूक,१३ वेळाच मिळाली सत्ताधाऱ्यांना पुन्हा सत्ता, भाजपाची चिंता वाढणार?

राष्ट्रीय : UP Assembly Election 2022: नवीन दलित नेतृत्व उभे करण्याचा प्रयत्न, समाजवादी पार्टी, भाजपचा मायावतींना शह?