शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२

Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे.

Read more

राष्ट्रीय : Akhilesh Yadav: भाजपाला खरं सरप्राईज गुजरातमध्ये मिळणार; अखिलेश यादव यांचा सूचक इशारा

राष्ट्रीय : UP Assembly Election 2022 : व्हर्च्युअल रॅलीसाठी भाजपाचा मेगा प्लॅन; विरोधकांना मात देण्यासाठी जोरदार तयारी

राष्ट्रीय : Uttar Pradesh Assembly Election: उत्तर प्रदेशात सपा सुस्साट! भाजपचं टेन्शन वाढलं; ४ टक्क्यांचं गणित निकाल फिरवणार?

राष्ट्रीय : Akhilesh Yadav: भाजपचा नेता आत्ताच गेला, पण माझे हेलिकॉप्टर रोखलेय; अखिलेश यादव यांचा गंभीर आरोप

राष्ट्रीय : सपाने डीसीपी जियाउल हक यांच्या हत्येतील आरोपीला दिली उमेदवारी; पत्नीकडून निषेध

राष्ट्रीय : उत्तर प्रदेशात जाट नेते-भाजप चर्चा; बाजी पलटणार?

राष्ट्रीय : UP Election 2022 : निवडणुकीपूर्वी काँग्रेसला जब्बर झटका; राज बब्बर यांची होणार 'घरवापसी'?, पोस्टनंतर चर्चांना उधाण

राष्ट्रीय : UP Election 2022: वडिलांसह चार जण भोगताहेत जन्मठेप, परदेशात शिक्षण, आता सपाकडून लढवतेय निवडणूक, जाणून घ्या कोण आहे रूपाली दीक्षित

राष्ट्रीय : जशास तसे उत्तर द्या... त्यांना चपलांनी मारा, लाठ्या-काठ्या चालवा; भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान

राष्ट्रीय : UP Assembly Election 2022: योगी सरकारमुळे राज्यात लूटमार ७२ टक्क्यांनी घटली- अमित शाह