शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२

Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे.

Read more

राष्ट्रीय : Narendra Modi: गरिबांपर्यंत त्यांचा हक्क पोहोचवल्याशिवाय, मी शांत बसणार नाही; पंतप्रधान मोदींचं जनतेला आश्वास 

राष्ट्रीय : Assembly Election Result 2022: उत्तर प्रदेशसह चार राज्यांतील बंपर यशानंतर पंतप्रधान मोदींचे मोठे विधान, म्हणाले 

राष्ट्रीय : UP Assembly Election Result 2022: जिथे शेतकऱ्यांना कारखाली चिरडण्यात आलं त्या लखीमपूर खेरीमध्ये लागला असा निकाल

राष्ट्रीय : UP Election Results: युपीत औवेसींच्या AIMIM ची वाताहत, M-Y फॅक्टरपुढे टिकली नाही पत

राष्ट्रीय : Assembly Election Result 2022: घोटाळ्यांनी बरबटलेले लोक भ्रष्टाचारविरोधी कारवाई करणाऱ्या संस्थांना बदनाम करतायत, मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

राष्ट्रीय : Narendra Modi: 'जिथं महिलांनी जास्त मतदान केलं, तिथं भाजपला बंपर विजय मिळाला'

राष्ट्रीय : UP Assembly Election 2022 Results Live: जातीभेदाची टीका करणाऱ्यांना मोदींनी सुनावले, विजयानंतर जनतेचे आभार मानले

राष्ट्रीय : UP Assembly Election Rusult 2022: उत्तर प्रदेशात, बसपा, काँग्रेस नाही तर या पक्षांनी मिळवलं तिसरं-चौथं स्थान, धक्कादायक आकडेवारी

मुंबई : UP Assembly Election Results 2022: लखनौमधील शिवसेनेच्या उमेदवाराला किती मतं पडली माहित्येय का? घ्या जाणून

राष्ट्रीय : Uttar Pradesh Assembly Election Results 2022 : भाजपाला साप आणि स्वतःला मुंगूस म्हणवणारे स्वामी प्रसाद मौर्य यांना पराभवाचा धक्का