शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२

Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे.

Read more

राष्ट्रीय : Yogi Adityanath : समाजवादी पार्टी माफिया आणि दहशतवाद्यांची समर्थक, योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल

राष्ट्रीय : Budget 2022: जबरदस्त टायमिंग! उत्तर प्रदेशच्या मतदानाच्या १० दिवस आधी देशाचा अर्थसंकल्प, कोणत्या घोषणा...

राष्ट्रीय : UP Election 2022: अखिलेश यांच्या घोषणांनी वाढली भाजपची डोकेदुखी; २२ लाख तरुणांना आयटी क्षेत्रात रोजगार

राष्ट्रीय : UP Election 2022: भाजपा-सपामध्ये थेट लढत, उत्तर प्रदेशात सत्तांतर होणार की, योगी सत्ता राखणार? महापोलमधून समोर आला असा कल

राष्ट्रीय : Akhilesh Yadav : अखेर ठरलं! अखिलेश यादव मैनपुरीच्या करहल मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार!

राष्ट्रीय : UP Assembly Election 2022: उत्तर प्रदेशात भाजपाला मोठा धक्का, युती न झाल्याने जेडीयूने साथ सोडली, केली स्वतंत्र लढण्याची घोषणा

राष्ट्रीय : UP Election 2022: तर उत्तर प्रदेशात दोन मुख्यमंत्री, तीन उपमुख्यमंत्री; ओवेसींनी जाहीर केला निवडणुकीचा 'जंबो प्लॅन'

राष्ट्रीय : काँग्रेसला मोठा धक्का; प्रियंका गांधींनी ज्या महिलेला तिकीट दिले, त्यांचा सपामध्ये प्रवेश

राष्ट्रीय : UP Election 2022: “प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये सामील होणार होते, पण ते शक्य झाले नाही”; प्रियंका गांधींनी सांगितले कारण

राष्ट्रीय : Uttar Pradesh Assembly Election: पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये भाजपला रस्ता नाही सोपा; सपा-रालोद युतीचे मोठे आव्हान