लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२

Uttar Pradesh Assembly Election 2022

Uttar pradesh assembly election 2022, Latest Marathi News

Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे.
Read More
UP Election 2022 : "आम्ही उत्तर प्रदेशात बदल घडवण्याचा प्रयत्न करतोय, पण विरोधकांकडून सुडाचं राजकारण" - Marathi News | up election 2022 pm narendra modi attacks opposition akhilesh yadav in jan chaupal virtual rally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आम्ही उत्तर प्रदेशात बदल घडवण्याचा प्रयत्न करतोय, पण विरोधकांकडून सुडाचं राजकारण"

UP Election 2022 : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्या व्हर्च्युअल रॅलीत साधला अखिलेश यादव यांच्यावर निशाणा. ...

अमेठी, कन्नौजचा किल्ला ढासळला, इंदिराही हरल्या; अखिलेश यांच्याविरोधात अर्ज दाखल करताच बघेलांचा हुंकार - Marathi News | Uttar Pradesh Assembly Election 2022 Amethi, Kannauj fort collapsed, Indira also lost; SP Singh Baghel shouts as soon as he files an application against Akhilesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेठी, कन्नौजचा किल्ला ढासळला, इंदिराही हरल्या; अखिलेश यांच्याविरोधात अर्ज दाखल करताच बघेलांचा हुंकार

सपा अध्यक्ष अखिलेश यादव हे पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढत आहेत. यामुळे मैनपुरीतील राजकीय वातावरण तापले आहे... ...

“भाजपला संपवून टाकण्यासंदर्भातील भाषण उत्तर प्रदेशात व्हायरल करा”; जितेंद्र आव्हाडांचे आवाहन - Marathi News | ncp jitendra awhad said my statement about finish bjp make viral in uttar pradesh election 2022 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :“भाजपला संपवून टाकण्यासंदर्भातील भाषण उत्तर प्रदेशात व्हायरल करा”; जितेंद्र आव्हाडांचे आवाहन

उत्तर प्रदेशात जाऊन भाजपविरोधात प्रचार करणार आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. ...

'कोरोना वाढतोय, निवडणूक नको', काँग्रेस नेत्याची मागणी अन् कोर्ट म्हणालं...'तुम्ही मंगळावर राहता का?' - Marathi News | congress leader jagdish sharma petition uttar pradesh punjab assembly election postpone coronavirus delhi high court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'कोरोना वाढतोय, निवडणूक नको', काँग्रेस नेत्याची मागणी अन् कोर्ट म्हणालं...'तुम्ही मंगळावर राहता का?'

उत्तर प्रदेश आणि पंजाबसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका स्थगित करण्याची मागणी पुन्हा एकदा करण्यात आली आहे. यावेळी काँग्रेस नेते जगदीश शर्मा यांनी दिल्ली हायकोर्टात निवडणूका स्थगित करण्याची मागणी केली. ...

अखिलेश यादव यांच्याकडे किती आहे संपत्ती? जाणून घ्या... - Marathi News | Akhilesh Yadav Net Worth : How Much Akhilesh Yadav and Wife Dimple Earned in 3 Years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अखिलेश यादव यांच्याकडे किती आहे संपत्ती? जाणून घ्या...

Akhilesh Yadav Net Worth : अखिलेश यादव हे जंगम, स्थावर अशा एकूण 40 कोटींच्या मालमत्तेचे मालक असल्याचे सांगण्यात आले आहे.  ...

Elections 2022: विधानसभा निवडणूक प्रचार सभांवरील बंदी 11 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली; निवडणूक आयोगाचा महत्त्वपूर्ण निर्णय - Marathi News | Elections 2022 : Election Commission Extends Ban On Rallies & Processions Till February 11 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विधानसभा निवडणूक प्रचार सभांवरील बंदी 11 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली

Elections 2022 : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. ...

स्मृती इराणींनी मुलायमसिंहांचे पाय धरुन आशीर्वाद घेतले, फोटो व्हायरल - Marathi News | Smriti Irani grabbed the feet of SP supremo Mulayam Singh and took blessings | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्मृती इराणींनी मुलायमसिंहांचे पाय धरुन आशीर्वाद घेतले, फोटो व्हायरल

संसद प्रवेश द्वारातून बाहेर पडताना स्मृती इराणी आणि मुलायमसिंह यादव हे एकमेकांच्या पुढे-मागे येत होते. यावेळी, स्मृती इराणींनी मुलायमसिंह यादव यांना पाहिले असता त्यांचे पाय धरुन आशीर्वाद घेतले ...

अखिलेश यादवांच्या विरोधात भाजपाकडून एसपी सिंह बघेल यांना उमेदवारी, एकेकाळी मुलायम सिंह यादवांचे होते सुरक्षा अधिकारी  - Marathi News | BJP fields Union Minister SP Singh Baghel against Akhilesh Yadav from Karhal seat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अखिलेश यादवांच्या विरोधात भाजपाचे एसपी सिंह बघेल निवडणुकीच्या रिंगणात!

UP Assembly Election 2022 : करहल विधानसभेच्या जागेवर समाजवादी पार्टीचे मोठे वर्चस्व आहे. ही जागा समाजवादी पार्टीची सुरक्षित जागा असल्याचे बोलले जात आहे. 1993 पासून येथे समाजवादी पार्टी सातत्याने विजयी आहे. ...