शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२

Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे.

Read more

राष्ट्रीय : UP Election 2022: यूपीत काँग्रेसला मोठा धक्का! “मैं लडकी हूँ, लड सकती हूँ...” मोहिमेच्या पोस्टर गर्लचा भाजप प्रवेश

राष्ट्रीय : Uttar Pradesh Assembly Election: ‘रालोआ’तील तणावाचे उत्तर प्रदेशात परिणाम; लहान मित्रपक्ष भाजपसाठी मोठी डोकेदुखी

संपादकीय : Uttar Pradesh Assembly Election: यूपीमध्ये योगींचे काही खरे नाही... पुढे?

राष्ट्रीय : Uttar Pradesh Assembly Election 2022: काँग्रेसच्या 'पोस्टर गर्ल'चाच भाजपात प्रवेश होणार, युपीत असं घडलं राजकारण

राष्ट्रीय : UP Election 2022: मोदी की राहुल गांधी, पंतप्रधानपदासाठी पसंती कुणाला? उत्तर प्रदेशमधील जनतेने ओपिनियन पोलमध्ये असा दिला कौल 

राष्ट्रीय : Uttar Pradesh Assembly Election 2022 : साड्यांवर झळकले PM अन् CM, युपीत राम मंदिरच प्रचाराचा मुद्दा

राष्ट्रीय : विशेष लेख : भाजपाच्या राजकीय मनसुब्यांना मोठा धक्का; आता उत्तर प्रदेशात हिंदू ऐक्याचं नवं आव्हान

राष्ट्रीय : UP Opinion Poll 2022 : काय आहे यूपीच्या जनतेचा मूड, कुणाला मिळणार सिंहासन? जाणून घ्या, काय सांगतो सर्वात मोठा ओपिनियन पोल

राष्ट्रीय : Aparna Yadav Joins BJP : मोठी बातमी! राष्ट्रधर्म सर्वोपरी म्हणत अपर्णा यादव भाजपत, अखिलेश आणि कुटुंबासंदर्भात केलं असं भाष्य

राष्ट्रीय : Uttar Pradesh Assembly Election: मिशन बदला! अखिलेश यादवांच्या घरातील बडा नेता हाती घेणार कमळ? यूपीच्या राजकारणात खळबळ