लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२

Uttar Pradesh Assembly Election 2022

Uttar pradesh assembly election 2022, Latest Marathi News

Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे.
Read More
सपाने डीसीपी जियाउल हक यांच्या हत्येतील आरोपीला दिली उमेदवारी; पत्नीकडून निषेध - Marathi News | up assembly elections 2022 : wife of co ziaul haq who was killed in pratapgarh protested samajwadi party candidate gulshan yadav from kunda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सपाने डीसीपी जियाउल हक यांच्या हत्येतील आरोपीला दिली उमेदवारी; पत्नीकडून निषेध

UP Assembly Elections 2022 : 2013 मध्ये डीसीपी जियाउल हक हे प्रतापगडमधील कुंडा येथे तैनात होते. त्यावेळी येथील वादानंतर निर्माण झालेला गोंधळ थांबवण्यासाठी ते गावात पोहोचले असतानाच त्यांची हत्या करण्यात आली होती. ...

उत्तर प्रदेशात जाट नेते-भाजप चर्चा; बाजी पलटणार? - Marathi News | UP Jat leader-BJP discussion; Will the bet be reversed? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशात जाट नेते-भाजप चर्चा; बाजी पलटणार?

विधानसभा निवडणुकीत जाट समुदायाने भाजपच्या पारड्यात भरभरून मते टाकली होती. एवढेच नव्हे, तर या भागातील ७६ पैकी ६६ जागा भाजपला मिळाल्या होत्या.  ...

UP Election 2022 : निवडणुकीपूर्वी काँग्रेसला जब्बर झटका; राज बब्बर यांची होणार 'घरवापसी'?, पोस्टनंतर चर्चांना उधाण - Marathi News | raj babbar congress leader actor may join samajwadi party akhilesh yadav up election 2022 congress priyanka gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीपूर्वी काँग्रेसला जब्बर झटका; राज बब्बर यांची होणार 'घरवापसी'?, पोस्टनंतर चर्चांना उधाण

राज बब्बर यांनी आपला राजकीय प्रवास जनता दलाकडून सुरू केला होता. परंतु नंतर त्यांनी सपामध्ये प्रवेश केला आणि २००६ मध्ये त्यांनी काँग्रेसचा हात धरला होता.  ...

UP Election 2022: वडिलांसह चार जण भोगताहेत जन्मठेप, परदेशात शिक्षण, आता सपाकडून लढवतेय निवडणूक, जाणून घ्या कोण आहे रूपाली दीक्षित - Marathi News | UP Election 2022: Four people including father are facing life imprisonment, education abroad, now they are contesting elections from SP, find out who is Rupali Dixit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वडिलांसह चार जण भोगताहेत जन्मठेप, परदेशात शिक्षण, आता सपाकडून लढवतेय निवडणूक

UP Election 2022 Update: भाजपाला कडवी टक्कर देण्यासाठी अखिलेश यादव यांनी कंबर कसली आहे. समाजवादी पक्ष कमकुवत असलेल्या आग्रा भागातील फतेहाबादमध्ये समाजवादी पक्षाने बाहुबली अशोक दीक्षित यांची कन्या रूपाली दीक्षित हिला उमेदवारी दिली आहे. ...

"जशास तसे उत्तर द्या... त्यांना चपलांनी मारा, लाठ्या-काठ्या चालवा"; भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान - Marathi News | bjp mla mahesh trivedi said beat him with sticks and slippers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जशास तसे उत्तर द्या... त्यांना चपलांनी मारा, लाठ्या-काठ्या चालवा"; भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान

BJP Mahesh Trivedi : राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अशातच भाजपाच्या एका आमदाराने वादग्रस्त विधान केलं आहे. ...

UP Assembly Election 2022: योगी सरकारमुळे राज्यात लूटमार ७२ टक्क्यांनी घटली- अमित शाह - Marathi News | UP Assembly Election 2022 Looting in state reduced by 72 percent due to Yogi government says Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगी सरकारमुळे राज्यात लूटमार ७२ टक्क्यांनी घटली- अमित शाह

UP Assembly Election 2022: उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी सध्या निवडणुकीच्या रिंगणात प्रचाराचा धुरळा उडवून दिला आहे. ...

UP Assembly Election 2022 : यूपीत अमित शाहांची रणनीती; जाट समाजाला भाजपाशी जोडण्याचा प्लॅन - Marathi News | UP Polls 2022 Amit Shah Exhorts Jats to Support BJP Says Both Had Same Enemy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशात अमित शाहांची रणनीती; जाट समाजाला भाजपाशी जोडण्याचा प्लॅन

२५० हून अधिक जाट समाजातील लोकांशी शाह यांनी संवाद साधला. या सभेला सामाजिक बंधुता बैठक असं संबोधण्यात आलं होतं. ...

Uttar Pradesh Election 2022: अवघ्या २४ व्या वर्षी राजकारणात एन्ट्री; १९९३ पासून आतापर्यंत आमदार, कोण आहे राजा भैय्या? - Marathi News | Uttar Pradesh Election 2022: Entry into politics at just 24 years; MLA from 1993 till now, who is Raja Bhaiya? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दबंग नेता! अवघ्या २४ व्या वर्षी राजकारणात एन्ट्री; १९९३ पासून आतापर्यंत आमदार

रघुराज प्रताप सिंह उर्फ राजा भैय्या यांचा जन्म ३१ ऑक्टोबर १९६७ मध्ये प्रतापगड येथील भदरी येथे झाला ...