शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२

Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे.

Read more

राष्ट्रीय : Assembly Election Result 2022: काँग्रेसची पंजाबमध्ये उडाली दांडी, उत्तर प्रदेश, गोव्यातही घसरगुंडी... जाणून घ्या किती जागा घटल्या

राष्ट्रीय : 'योगी को PM बनाएंगे!', गोरखनाथ मंदिराबाहेर घोषणाबाजी; एका झटक्यात आदित्यनाथ राष्ट्रीय पटलावर

राष्ट्रीय : UP Election Result : उत्तर प्रदेशात भाजप जिंकतोय! जाणून घ्या, कोण-कोणत्या गोष्टी 'मोफत' देणार योगी सरकार

राष्ट्रीय : Yogi Adityanath, Uttar Pradesh Assembly elections Result 2022: ना सायकल, ना हत्ती, ना हात.. उत्तर प्रदेशच्या जनतेची योगी आदित्यनाथ यांनाच साथ; BJP खासदार Ravi Kishan यांचा विरोधकांना सणसणीत टोला

राष्ट्रीय : UP Assembly Election 2022: उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला धक्का; गांधी घराण्याचे दोन पारंपरिक मतदारसंघही धोक्यात

राष्ट्रीय : UP Assembly Election 2022 Results : उत्तर प्रदेशात 'या' 20 VIP जागांवर सर्वांचे लक्ष; जाणून घ्या कोण आहेत याठिकाणी उमेदवार?

राष्ट्रीय :  Akhilesh Yadav Tweet, Uttar Pradesh Assembly elections Result 2022: इम्तिहान बाकी है अभी हौसलों का, वक्त आ गया है अब फैसलों का...; अखिलेश यादव यांचं सूचक ट्वीट

राष्ट्रीय : UP Election Result 2022: 'चोर बेईमान होतात तेव्हा लढाई होतेच, हे तर बेईमान अन् गुंडही', राकेश टिकैत यांची भाजपावर घणाघाती टीका 

राष्ट्रीय : Election Result 2022: पाच राज्यांचा आज फैसला! उत्तर प्रदेशात भाजपची प्रतिष्ठा लागली पणाला

राष्ट्रीय : UP Assembly Election 2022: ‘उत्तर प्रदेशात भाजपाला मोठा धक्का बसणार, अखिलेश यादव १७५ जागा जिंकणार’, संजय राऊतांना सांगितला आकडा