शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२

Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे.

Read more

राष्ट्रीय : UP Result: युपीच्या निकालावर सट्टा बाजार तेजीत, भाजपच्या 'फ्लावर'ला पसंती, सायकलची गच्छंती

राष्ट्रीय : Uttar Pradesh Election: मतमोजणीच्या दिवशी गडबड करणाऱ्यांना गोळ्या घाला, पोलिसांचा आदेश

राष्ट्रीय : UP Assembly Election 2022: निवडणूक आयोगाचे अधिकारी करताहेत ईव्हीएमशी छेडछाड, मतमोजणीपूर्वी अखिलेश यादवांचा गंभीर आरोप

राष्ट्रीय : UP Exit Poll खरे ठरले तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या नावावर होतील 'हे' 3 मोठे विक्रम

राष्ट्रीय : UP Exit Poll 2022: उत्तर प्रदेशात भाजपाचा दारुण पराभव होणार, तर सपाला स्पष्ट बहुमत मिळणार, या एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज 

राष्ट्रीय : Akhilesh Yadav: अखिलेश यादवांचा वेगळाच एक्झिट पोल, युपीत समाजवादीचंच सरकार

राष्ट्रीय : UP assembly election 2022:  विजयाचा दावा करणाऱ्या ८० टक्के नेत्यांचं डिपॉझिट होतं जप्त, जाणून घ्या इतिहास...

संपादकीय : संपादकीय! हे फुकट, ते फुकट! पाचही राज्यांत आश्वासनांचा पाऊस

राष्ट्रीय : Exit Polls: उत्तर प्रदेशसह तीन राज्यांत कमळ? काय सांगतात ‘पोल ऑफ पोल्स’चे कल?

राष्ट्रीय : Exit Poll 2022: उत्तर प्रदेशात काँग्रेसला केवळ १ ते ३ जागा मिळणार? एक्झिट पोलच्या अंदाजावर प्रियंका गांधी म्हणाल्या...