Uttar pradesh assembly election results 2022, Latest Marathi News
Uttar Pradesh Assembly Election 2022 Live Updates - उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे. Read More
उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे नवे मंत्रिमंडळ तयार करण्यात आले असून त्यांच्याकडे मंत्रिपदही सोपवण्यात आले आहे. अशा स्थितीत ठराव पत्रात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता कशी करायची याकडे सर्वांचा भर दिसत आहे. ...
Yogi Cabinat Minister Numbers: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज इतिहास रचला. त्यांनी सलग दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असून त्यांनी एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. ...
Yogi Adityanath to take oath on 25 march as Chief Minister : आदित्यनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला बॉलीवूडचे (Bollywood) सिनेस्टारही उपस्थित राहणार आहेत. ...