लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल २०२२

Uttar Pradesh Assembly Election Results 2022

Uttar pradesh assembly election results 2022, Latest Marathi News

Uttar Pradesh Assembly Election 2022 Live Updates -  उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे. 
Read More
Uttar Pradesh Election Results 2022: प्रेमात आलं 'राजकारण', नवरा आमदार झाला; बायकोनं घटस्फोटासाठी अर्ज दिला, कारण... - Marathi News | UP Election Results 2022:BJP Leader Swati Singh Wants Divorce From Husband Daya Shankar Singh, Files Application For Re Open Divorce Case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेमात आलं 'राजकारण', नवरा आमदार झाला; बायकोनं घटस्फोटासाठी अर्ज दिला, कारण..

स्वाती सिंह यांनी बलियातून भाजपा आमदार झालेले दयाशंकर सिंह यांच्यासोबत घटस्फोट घेण्यासाठी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. ...

अखिलेश यादव यांनी दिला खासदारकीचा राजीनामा; जाणून घ्या काय आहे त्यांचा प्लॅन? - Marathi News | sp chief akhilesh yadav to resign from lok sabha membership today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अखिलेश यादव यांनी दिला खासदारकीचा राजीनामा; जाणून घ्या काय आहे त्यांचा प्लॅन?

Akhilesh Yadav : उत्तर प्रदेशात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव हे मैनपुरीच्या करहल मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत.  ...

योगी आदित्यनाथ 25 मार्चला घेणार शपथ! 4 उपमुख्यमंत्र्यांसह 55-60 मंत्री होणार?  - Marathi News | yogi adityanath to take oath on 25 march as chief minister of up four deputy cm will be in govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगी आदित्यनाथ 25 मार्चला घेणार शपथ! 4 उपमुख्यमंत्र्यांसह 55-60 मंत्री होणार? 

yogi adityanath to take oath on 25 march as chief minister : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूर सदर मतदारसंघातून आमदार झाले असून आज (मंगळवार) त्यांनी उत्तर प्रदेश विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ...

राजकारणापाई संसार मोडला, स्वाती सिंह यांनी पती दयाशंकर सिंह यांना घटस्फोट देण्याचा घेतला निर्णय  - Marathi News | Politics broke the world, Swati Singh decided to divorce her husband Dayashankar Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजकारणापाई संसार मोडला, भाजपाच्या बड्या नेत्याच्या पत्नीने दिला घटस्फोटासाठी अर्ज 

Uttar Pradesh Politics News: उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला बहुमत मिळून आता सरकार स्थापनेची वेळ आली असतानाच राज्यातील भाजपाच्या एका बड्या नेत्याच्या संसारात वादळ आले आहे. भाजपा नेते दयाशंकर सिंह यांना घटस्फोट देण्याचा निर्णय त्यांची पत्नी स्वाती सिंह यां ...

चार राज्यांतील विजयानंतर मोदींची स्पेशल मीटिंग; पुढील २५ वर्षांचा विजयाचा फॉर्म्युला निश्चित! - Marathi News | Pm Modi Plan For 25 Years Meeting With Several Politician | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चार राज्यांतील विजयानंतर मोदींची स्पेशल मीटिंग; पुढील २५ वर्षांचा विजयाचा फॉर्म्युला निश्चित!

चार राज्यांतील निवडणुकीतील विजयानंतर भाजपने आता 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. भाजप हायकमांडने चारही राज्यांतील नेत्यांशी चर्चा केली. ...

Yogi Adityanath Oath Ceremony : 'या' ठिकाणी होणार योगी आदित्यनाथ यांचा शपथविधी; 1 लाख लोकांना बसता येणार, हेलिपॅडपासून 1000 वाहनांच्या पार्किंगची सोय - Marathi News | yogi adityanath oath taking ceremony will held in atal bihari vajpayee ekana cricket stadium | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' ठिकाणी होणार योगींचा शपथविधी; नेत्यांसह 1 लाख लोक उपस्थित राहणार

Yogi Adityanath Oath Ceremony : योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि मोठ्या संख्येने भाजप नेत्यांसह कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. ...

UP Election: 'यूपीत आम्ही 304 जागा जिंकलो', अखिलेश यादव यांचा अजब दावा - Marathi News | UP Election | Akhilesh Yadav | 'We have won 304 seats in UP', Akhilesh Yadav on postal ballet vote | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'यूपीत आम्ही 304 जागा जिंकलो', अखिलेश यादव यांचा अजब दावा

UP Election Result: समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव म्हणाले की, पोस्टल बॅलेटमध्ये सपा-आघाडीला 51.5% मते मिली, त्यानुसार आम्ही 304 जागा जिंकल्या. ...

BJP: 4 राज्यांसाठी भाजपने केली केंद्रीय निरीक्षकांची नियुक्ती, अमित शहांकडे यूपीची जबाबदारी - Marathi News | BJP: BJP appoints central inspectors for 4 states, Amit Shah in charge of UP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :4 राज्यांसाठी भाजपने केली केंद्रीय निरीक्षकांची नियुक्ती, अमित शहांकडे यूपीची जबाबदारी

BJP: चार राज्यांपैकी यूपी, उत्तराखंड आणि मणिपुरमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे, तर गोव्यात भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. ...