लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल २०२२

Uttar Pradesh Assembly Election Results 2022

Uttar pradesh assembly election results 2022, Latest Marathi News

Uttar Pradesh Assembly Election 2022 Live Updates -  उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे. 
Read More
एक दिवस असा येईल...; वाजपेयींचे 'ते' शब्द तंतोतंत खरे ठरले; २२ वर्षांपूर्वीची भविष्यवाणी चर्चेत - Marathi News | When Atal Bihari Vajpayee Said To Congress On Day Whole Country Will Laugh At You | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक दिवस असा येईल...; वाजपेयींचे 'ते' शब्द तंतोतंत खरे ठरले; २२ वर्षांपूर्वीची भविष्यवाणी चर्चेत

काँग्रेस आणि भाजपबद्दल वाजपेयींनी २२ वर्षांपूर्वी केलेलं भाकीत आज खरं ठरताना दिसतंय ...

Yogi Adityanath Oath Ceremony : योगी आदित्यनाथ 'या' दिवशी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ? नरेंद्र मोदी, अमित शाह उपस्थित राहणार - Marathi News | up yogi adityanath may take oath on march 15 pm narendra modi and amit shah will attend the ceremony | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगी आदित्यनाथ 'या' दिवशी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ? मोदी, शाह उपस्थित राहणार

Yogi Adityanath Oath Ceremony : यूपी निवडणुकीत भाजपच्या दणदणीत विजयानंतर योगी मंत्रिमंडळाच्या (Yogi Cabinet) शपथविधीबाबत चर्चा सुरू आहे. ...

UP Assembly Election 2022 Result : भाजपाला दिली जोरदार टक्कर! 'या' BSP नेत्याने राखला गड; जाणून घ्या, कोण आहे जनतेचा 'रॉबिनहूड'? - Marathi News | UP Assembly Election 2022 Result bsp mla from rasra lone winner uma shankar singh has image of robin hood up assembly election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाला दिली जोरदार टक्कर! 'या' BSP नेत्याने राखला गड; जाणून घ्या, कोण आहे जनतेचा 'रॉबिनहूड'?

UP Assembly Election 2022 Result : निवडणुकीत बहुजन समाज पक्षाची (BSP) कामगिरी अत्यंत खराब राहिली आहे. संपूर्ण उत्तर प्रदेशात बसपाला केवळ एकच जागा जिंकता आली.  ...

Ajit Pawar: या आमदाराने अजित पवारांचा विक्रम मोडला; घेतली सर्वाधिक मते - Marathi News | new elected MLA Pankaj singh from Noida broke Ajit Pawar's record; Most votes taken | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ajit Pawar: या आमदाराने अजित पवारांचा विक्रम मोडला; घेतली सर्वाधिक मते

नोयडाचे भाजप उमेदवार पंकज सिंह यांनी विधानसभा निवडणुकीत विक्रमी मताधिक्य मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विक्रम मोडला. ...

‘डबल इंजिन’ सरकारने जिंकला जनतेचा विश्वास; लोकसभा अन् राष्ट्रपती निवडणुकीचा मार्ग झाला सोपा - Marathi News | ‘Double Engine’ government wins public trust; The path to Lok Sabha and Presidential elections has become easier | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘डबल इंजिन’ सरकारने जिंकला जनतेचा विश्वास; लोकसभा अन् राष्ट्रपती निवडणुकीचा मार्ग झाला सोपा

योगींनी बदलले राजकारण. योगींनी एकीकडे लोकांच्या मनात आपला दमदार विश्वास निर्माण केला व दुसरीकडे सरकारी योजना अशा प्रकारे लागू केल्या की, लोकांना थेट फायदा झाला. ...

Assembly Election Result 2022: पाच राज्यांतील विधानसभांच्या निकालांनंतर प्रशांत किशोर यांचं मोठं विधान, म्हणाले २०२४ मध्ये.... - Marathi News | Assembly Election Result 2022: Prashant Kishor's big statement after Assembly results in five states, said in 2024 .... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाच राज्यांतील विधानसभांच्या निकालांनंतर प्रशांत किशोर यांचं मोठं विधान, म्हणाले २०२४ मध्ये....

Assembly Election Result 2022: पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या निकालांनंतर देशातील प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले की, या चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांमधील विजयानंतर भारतीय जनता पक्ष विरोधकांवर ...

अखिलेश यादव यांची सायकल रुतली कोठे? जिथे मोठमोठे गुन्हे झाले तिथेही भाजप खुलली - Marathi News | Where is Akhilesh Yadav's bicycle stuck? BJP also opened up where major crimes were committed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अखिलेश यादव यांची सायकल रुतली कोठे? जिथे मोठमोठे गुन्हे झाले तिथेही भाजप खुलली

२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस त्यांच्यासोबत होती, तर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मायावती. यावेळी राष्ट्रीय लोक दल, सुहेलदेव भारतीय समाज पक्षासारखे छोटे पक्ष त्यांच्यासोबत होते तर बसपा व काँग्रेस विरोधात. ...

कोण आहेत पल्लवी पटेल? ज्यांनी भाजपच्या झंझावातातही केशव प्रसाद मौर्य यांचा पराभव केला - Marathi News | who is pallavi patel defeated keshav prasad maurya in wave of bjp uttar pradesh election 2022 result | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण आहेत पल्लवी पटेल? ज्यांनी भाजपच्या झंझावातातही केशव प्रसाद मौर्य यांचा पराभव केला

Pallavi Patel : निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निकालानुसार, भाजपचे उमेदवार केशव प्रसाद मौर्य यांचा समाजवादी पार्टीच्या (SP) उमेदवार पल्लवी पटेल (Pallavi Patel) यांनी 7,337 मतांनी पराभव केला. ...