लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल २०२२

Uttar Pradesh Assembly Election Results 2022

Uttar pradesh assembly election results 2022, Latest Marathi News

Uttar Pradesh Assembly Election 2022 Live Updates -  उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे. 
Read More
UP Assembly Election 2022 Result: 'भाजपला उतरती कळा लागली...', पराभवानंतर अखिलेश यादव यांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | UP Assembly Election 2022 Result: 'BJP's decline has started ...', Akhilesh Yadav's first reaction after defeat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भाजपला उतरती कळा लागली...', पराभवानंतर अखिलेश यादव यांची पहिली प्रतिक्रिया

UP Assembly Election 2022 Result: उत्तर प्रदेशात पहिल्यांदाच एका पक्षाने पूर्ण बहुमताने सत्तेत पुनरागमन केले. ...

उत्तर प्रदेशात विजय कोणाचा, योगींचा की मोदींचा? भाजपाच्या विजयाची रणनिती समजून घ्या... - Marathi News | Whose victory in uttar pradesh election 2022 Yogi or Modi what is bjp master plan | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :उत्तर प्रदेशात विजय कोणाचा, योगींचा की मोदींचा? भाजपाच्या विजयाची रणनिती समजून घ्या...

मोदी गुजरातचे नव्हे तर यूपीचे आहेत असे वाटावे! राम मंदिराचे भूमीपूजन करुन निवडणूक निकालाची पायाभरणी केली आणि वाराणसीतील काशी विश्वेश्वर मंदिराच्या परिसराचा जीर्णोद्धार करुन त्यावर कळस चढविला! ...

UP Assembly Election 2022 Result: भाजपच्या उमेदवाराने नोंदवला मतांचा विक्रम, जाणून घ्या योगींसह या दिग्गज नेत्यांची कामगिरी - Marathi News | UP Assembly Election 2022 Result: BJP candidate Sunil Kumar Sharma creates history, won by over 2 lakh votes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपच्या उमेदवाराने नोंदवला मतांचा विक्रम, जाणून घ्या योगींसह या दिग्गज नेत्यांची कामगिरी

UP Assembly Election 2022 Result: भाजपच्या सुनील कुमार शर्मा यांनी निकटच्या प्रतिस्पर्ध्याचा 2,14,835 मतांनी पराभव केला. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्यासह 10 पेक्षा अधिक उमेदवारांनी मोठ्या फरकारने विजय नोंदवला आहे. ...

पाच राज्यांतील निकालांचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?, शिवसेना म्हणाली, "माकडांच्या हाती..."  - Marathi News | shiv sena saamna editorial criticize bjp iver five states elections up election result 2022 yogi adityanath priyanka gandhi goa result | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाच राज्यांतील निकालांचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?, शिवसेना म्हणाली, "माकडांच्या हाती..." 

पराभवापेक्षा विजय पचवणे कठीण असते. भाजपला या विजयाचे अजीर्ण होऊ नये : शिवसेना ...

UP Assembly Election 2022 Result: भाजपला मिळाली सूमारे 4 कोटी मते, तर काँग्रेसच्या खात्यात फक्त 21 लाख - Marathi News | UP Assembly Election 2022 Result: BJP got around 4 crore votes, while Congress got only 21 lakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपला मिळाली सूमारे 4 कोटी मते, तर काँग्रेसच्या खात्यात फक्त 21 लाख

UP Assembly Election 2022 Result: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत 37 वर्षात प्रथमच राज्याचे नेतृत्व पुन्हा सत्ताधारी पक्षाकडे आले आहे. भाजपने प्रचंड बहुमताने विजय मिळवला, पण योगी सरकारमधील उपमुख्यमंत्र्यांसह 11 मंत्र्यांना पराभवाला सामोरे जावे लागले ...

Uttar Pradesh Assembly Election Results 2022 : भाजपाच्या विजयाचा औवेसींनी काढला लोकांवर राग; म्हणाले, "चूक EVM ची नव्हे तर..." - Marathi News | Uttar Pradesh Assembly Election Results 2022 asaduddin owaisi reaction on bjp victory up election result says it is not evm fault | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाच्या विजयाचा औवेसींनी काढला लोकांवर राग; म्हणाले, "चूक EVM ची नव्हे तर..."

Uttar Pradesh Assembly Election Results 2022 : उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा जनतेनं भाजपलाच संधी दिलीये. २७१ जागांवर विजय मिळवत भाजपनं आपली सत्ता कायम राखली आहे. ...

Uttar Pradesh Assembly Election Results 2022: कमल फ्लाॅवर नहीं, फायर है फायर ! जातीय समीकरणांवर योजना पडल्या भारी - Marathi News | Uttar Pradesh Assembly Election Results 2022: Not lotus flower, BJP fire is fire! Schemes fell heavily on racial equations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कमल फ्लाॅवर नहीं, फायर है फायर ! जातीय समीकरणांवर योजना पडल्या भारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आठ वर्षे, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची पाच वर्षे अशा दुहेरी अँटीइन्कबन्सीवर मात करीत या दोघांच्या डबल इंजिनने उत्तर प्रदेशात इतिहास घडविला. ...

Exit Polls: चार राज्यांत निष्कर्ष खरे : गोव्यात विजय मिळवून भाजपचा जनमत चाचण्यांना चकवा - Marathi News | Exit Polls: Conclusions in four states are true: BJP's victory in Goa by deceiving the polls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चार राज्यांत निष्कर्ष खरे : गोव्यात विजय मिळवून भाजपचा जनमत चाचण्यांना चकवा

उत्तर प्रदेश, मणिपूर, उत्तराखंड, पंजाबबाबतचे निष्कर्ष खरे ठरले ...