लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल २०२२

Uttar Pradesh Assembly Election Results 2022, फोटो

Uttar pradesh assembly election results 2022, Latest Marathi News

Uttar Pradesh Assembly Election 2022 Live Updates -  उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे. 
Read More
हॅलो, कुठे आहात? मोदींनी परदेशात जाण्यापासून रोखलं अन् योगींचं आयुष्य बदललं; नेमकं काय घडलं? - Marathi News | How Yogi Adityanath Become Cm And Created A Tough Administrator Image Now Big Leader After Pm Modi | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :हॅलो, आता कुठे आहात? मोदींनी परदेशात जाण्यापासून रोखलं अन् योगींचं आयुष्य बदललं

योगी आदित्यनाथांचं भविष्य एका कॉलमुळे बदललं; योगी परदेशी जाण्याआधी मोदींनी केला होता कॉल ...

Uttar Pradesh Exit Poll 2022: युपीत 8 एक्झिट पोलचं भाजप विजयावरच शिक्कामोर्तब, जाणून घ्या आकडेवारी - Marathi News | Uttar Pradesh Exit Poll 2022: 8 exit polls in UP agree with BJP only, know the statistics | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :युपीत 8 एक्झिट पोलचं भाजप विजयावरच शिक्कामोर्तब, जाणून घ्या आकडेवारी

उत्तर प्रदेशात भाजपला 403 जागांपैकी जवळपास प्रत्येक पक्षाने 220 पेक्षा अधिक जागांवर विजय दाखवला आहे. केवळ, इंडिया टीव्हीच्या सर्वेक्षणात 180 ते 220 जागा दिसून येतात. मात्र, भाजपचा पहिल्या क्रमांकाचा पक्ष असल्यावरही 8 ही एजन्सीचे एकमत दिसून येते. ...