लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तरप्रदेश लोकसभा निवडणूक निकाल 2019

उत्तरप्रदेश लोकसभा निवडणूक निकाल 2019

Uttar pradesh lok sabha election 2019, Latest Marathi News

Uttar Pradesh Lok Sabha Election Result & Winner 2019
Read More
मायावती या फ्यूज उडालेला ट्रान्स्फॉर्मर; त्याने काय चालणार? भाजपच्या मंत्र्यांची टीका - Marathi News | Mayawati is fused transformer; What will she do? BJP ministers criticize | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मायावती या फ्यूज उडालेला ट्रान्स्फॉर्मर; त्याने काय चालणार? भाजपच्या मंत्र्यांची टीका

उत्तर प्रदेशमधील भाजपा सरकारचे मंत्री सुरेश खन्ना यांनी शाहजहानपूरमध्ये प्रचारसभा घेतली. ...

Lok Sabha Elections 2019: 5 वर्षानंतर नरेंद्र मोदी पहिल्यांदाच घेणार पत्रकार परिषद? - Marathi News | Lok Sabha Elections 2019: PM Narendra Modi to address press conference on April 26 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lok Sabha Elections 2019: 5 वर्षानंतर नरेंद्र मोदी पहिल्यांदाच घेणार पत्रकार परिषद?

पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 26 एप्रिल रोजी वाराणसी येथे पत्रकार परिषद घेणार आहेत. ...

Lok Sabha Election Voting Live : तिसऱ्या टप्प्यात एकूण 63.24 टक्के मतदान पूर्ण - Marathi News | Lok Sabha Election Voting Live : तिसऱ्या टप्प्यात एकूण 63.24 टक्के मतदान पूर्ण | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lok Sabha Election Voting Live : तिसऱ्या टप्प्यात एकूण 63.24 टक्के मतदान पूर्ण

लोकसभा मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात देशाच्या १३ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील ११७ मतदारसंघांत मतदान होणार आहे. भाजपचे अध्यक्ष अमित ... ...

राहुल गांधी भारतीय नागरिक, निवडणूक अर्ज ठरला वैध - Marathi News | EC declares Congress President Rahul Gandhi's nomination valid | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी भारतीय नागरिक, निवडणूक अर्ज ठरला वैध

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेठी लोकसभा मतदारसंघातून भरलेला उमेदवारी अर्ज वैध ठरला आहे. राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर भाजपाने आणि अपक्ष उमेदवाराने आक्षेप घेतला होता. ...

मोदींनी उत्तर प्रदेशातील 22 कोटी जनतेचा विश्वासघात केला - मायावती - Marathi News | mayawati attacks on narendra modi and said he did not fulfill promise for people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींनी उत्तर प्रदेशातील 22 कोटी जनतेचा विश्वासघात केला - मायावती

उत्तर प्रदेशातील 22 कोटी जनतेचा विश्वासघात केला, असा आरोप मायावतींनी नरेंद्र मोदींवर ट्विटरच्या माध्यमातून केला आहे.   ...

राहुल गांधी ब्रिटिश नागरिक की भारतीय नागरिक? - Marathi News | Rahul Gandhi is an Indian citizen or British citizens? questioned by BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी ब्रिटिश नागरिक की भारतीय नागरिक?

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर भाजपाने प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. राहुल गांधी हे भारतीय नागरिक आहेत की ब्रिटिश नागरिक असा प्रश्न भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिम्हा राव यांनी विचारला आहे. ...

देशाच्या राजकारणाची प्रयोगशाळा असलेल्या उत्तर प्रदेशात भाजपची यंदा लिटमस टेस्ट - Marathi News | In Uttar Pradesh, which is the country's political laboratory, BJP's Litmus test | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :देशाच्या राजकारणाची प्रयोगशाळा असलेल्या उत्तर प्रदेशात भाजपची यंदा लिटमस टेस्ट

यंदा साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे, उत्तर प्रदेशाकडे. उत्तर प्रदेशातील ८0 पैकी ७३ जागांवर २0१४ साली भाजप व मित्रपक्षांनी बाजी मारही होती. ...

भाजपाच्या कार्यकर्त्यांकडे पाहिल्यास डोळे फोडू, बोटं तोडू; केंद्रीय मंत्र्याची धमकी - Marathi News | If you see BJP activists, will destroy eyes, break your fingers; Union minister threatens | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाच्या कार्यकर्त्यांकडे पाहिल्यास डोळे फोडू, बोटं तोडू; केंद्रीय मंत्र्याची धमकी

गाझीपूरमध्ये गुरुवारी केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा एका सभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. ...