लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश

Uttar pradesh, Latest Marathi News

"साहेब! मोठ्या कष्टाने चांगलं स्थळ आलंय, मुलगी बघायला जायचंय"; रजेचं पत्र व्हायरल - Marathi News | up Police constable leave application to see girl marriage viral in farrukhabad | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :"साहेब! मोठ्या कष्टाने चांगलं स्थळ आलंय, मुलगी बघायला जायचंय"; रजेचं पत्र व्हायरल

एका कॉन्स्टेबलचं रजेचं पत्र सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. कॉन्स्टेबल राघव चतुर्वेदी यांनी पत्रात रजा घेण्याचे कारण नमूद केलं असून त्याचं लग्नाचं वय निघून जात असल्याचं म्हटलं आहे. ...

दिल्ली-उत्तर प्रदेशसह २१ राज्यात मुसळधार पाऊस; रेल्वे रुळ खचला, बद्रीनाथ महामार्ग बंद - Marathi News | Heavy rains in 21 states including Delhi-Uttar Pradesh; Railway track damaged, Badrinath highway closed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली-उत्तर प्रदेशसह २१ राज्यात मुसळधार पाऊस; रेल्वे रुळ खचला, बद्रीनाथ महामार्ग बंद

पावसामुळे दिल्लीतील तापमानाचा पारा सामान्यपेक्षा पाच अंश सेल्सिअसने घसरला. ...

अजबच! तरुणाने साकारला असा गणपती बाप्पा, चक्क बोलतो, ऐकतो, मोदकही खातो - Marathi News | Strange! Ganapati Bappa, played by a young man, speaks, listens and even eats Modak | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :अजबच! तरुणाने साकारला असा गणपती बाप्पा, चक्क बोलतो, ऐकतो, मोदकही खातो

Ganesh Mahotsav 2023: गणेश चतुर्थी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. गणेश चतुर्थीपूर्वी आग्रा येथील एका तरुणाने असा गणपती बाप्पा साकारला आहे, जो बोलू शकतो, ऐकू शकतो, तसेच नैवेद्य खावू शकतो, असा दावा करण्यात येत आहे. ...

इंस्टाग्रामवर व्हायचं होतं फेमस, फॉलोअर्स वाढविण्यासाठी शिक्षिकेनं तयार केला अश्लील Video; अन्... - Marathi News | Wanted to be famous on Instagram female teacher created obscene video to increase followers video viral | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :इंस्टाग्रामवर व्हायचं होतं फेमस, फॉलोअर्स वाढविण्यासाठी शिक्षिकेनं तयार केला अश्लील Video; अन्...

या शिक्षिकेने प्रसिद्ध होण्याच्या नादात, आपलेच अश्लील व्हिडिओ तयार करून इंस्टाग्रामवर शेअर केले आणि पाहता पाहता तिने शेअर केलेल्या रील्स व्हायरल झाल्या... ...

हृदयद्रावक! "मी तुझ्या पतीला देवाकड पाठवलं", भारतीय जवानाची हत्या करून आरोपीचा पत्नीला मेसेज - Marathi News |  An Indian jawan, a resident of Kanpur, Uttar Pradesh, was killed in Ambala, Haryana  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी तुझ्या पतीला देवाकड पाठवलं", जवानाची हत्या करून आरोपीचा पत्नीला मेसेज

हरयाणातील अंबाला येथे भारतीय जवानाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली. ...

राम मंदिरासंदर्भात आनंदाची बातमी, 'या' तारखेला उद्घाटन करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी! - Marathi News | Good news latest update about Ram Temple, Prime Minister Narendra Modi will inaugurate ayodhya temple on 22 january | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिरासंदर्भात आनंदाची बातमी, 'या' तारखेला उद्घाटन करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी!

महत्वाचे म्हणजे, राम मंदिराचे ग्राउंड फ्लोअर पूर्णपणे तयार झाले आहे. तर, गर्भगृह यापूर्वीच तयार झाले आहे. ...

फक्त घोसीच नाही तर यूपीच्या 'या' चार निवडणुकांमध्ये सपाचा डंका - Marathi News | ghosi by election samajwadi party lucknow district panchayat by election akhilesh yadav sp win | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :फक्त घोसीच नाही तर यूपीच्या 'या' चार निवडणुकांमध्ये सपाचा डंका

उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पक्षाने फक्त घोसी पोटनिवडणूक जिंकली नाही तर लखनौ, मिर्झापूर, बरेली आणि जालौन येथे झालेल्या जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीतही विजय मिळवला. ...

हृदयद्रावक! लेकीचा मृतदेह खांद्यावर घेऊन जाण्याची हतबल आईवर आली वेळ; झालं असं काही... - Marathi News | mother carried daughter dead body on her shoulders did not get ambulance | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :हृदयद्रावक! लेकीचा मृतदेह खांद्यावर घेऊन जाण्याची हतबल आईवर आली वेळ; झालं असं काही...

एक आई आपल्या 12 वर्षांच्या मुलीचा मृतदेह खांद्यावर घेऊन चालली आहे. मुलीचे वडीलही तिथे आहेत. ...