लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश

Uttar pradesh, Latest Marathi News

धक्कादायक! शिक्षकानेच रद्दीवाल्याला विकली शाळेतील नवी पुस्तकं, असा झाला उलगडा - Marathi News | Shocking! It was revealed that the teacher himself sold the new books of the students to the scavenger | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :धक्कादायक! शिक्षकानेच रद्दीवाल्याला विकली शाळेतील नवी पुस्तकं, असा झाला उलगडा

उत्तर प्रदेशच्या मिर्झापूर येथील एका शाळेत शिक्षकाने विद्यार्थ्यांची नवीन पुस्तके रद्दी दुकानात विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...

भाजप खासदाराला मोठा दिलासा, कोर्टाने 2 वर्षांच्या शिक्षेला दिली स्थगिती, आता खासदारकी रद्द होणार नाही - Marathi News | big relief to etawah bjp mp ram shankar court suspends sentence for two years | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :भाजप खासदाराला मोठा दिलासा, कोर्टाने 2 वर्षांच्या शिक्षेला दिली स्थगिती

टोरेंट पॉवर हल्ला आणि तोडफोड प्रकरणात रामशंकर कठेरिया यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. ही शिक्षा सुनावल्यानंतर रामशंकर कठेरिया यांची खासदारकी धोक्यात आली होती. ...

'बाबा मला वाचवा, 10 लाख पाठवा...' प्रियकराच्या मदतीने रचला स्वतःच्या अपहरणाचा कट - Marathi News | uttar-pradesh-iit-student-created-a-false-story-of-kidnapping-demand-10-lakh-rupee | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :'बाबा मला वाचवा, 10 लाख पाठवा...' प्रियकराच्या मदतीने रचला स्वतःच्या अपहरणाचा कट

आयआयटीमध्ये निवड झालेली तरुणी प्रियकरासोबत पळून गेली. पैसे संपले म्हणून स्वतःच्या अपहरणाचा कट रचला. ...

टोमॅटो दरवाढीचा असाही निषेध; गळ्यात माळ घालून आमदार विधानपरिषदेत - Marathi News | Also protests against tomato price hike; MLAs in the Legislative Council with neck ties in up Ashutosh sinha | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :टोमॅटो दरवाढीचा असाही निषेध; गळ्यात माळ घालून आमदार विधानपरिषदेत

युपी विधिमंडळाचं अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. यासाठी सत्ताधारी पक्ष विविध मुद्द्यांवर उत्तर देण्यासाठी तयारी करत आहे. ...

जुन्या वाहनांना 'ग्रीन टॅक्स'पासून मुक्ती; 'या' राज्यातील सरकारने दिली आनंदाची बातमी - Marathi News | good news for old car bike owners as Uttar Pradesh Yogi Govt denied proposal of green tax re registration | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जुन्या वाहनांना 'ग्रीन टॅक्स'पासून मुक्ती; 'या' राज्यातील सरकारने दिली आनंदाची बातमी

परिवहन विभागाने पाठवलेला कराचा प्रस्ताव नाकारण्यात आला ...

हर हर शंभू...गाण्यामुळे प्रसिद्ध झालेल्या यू-ट्युब सिंगरच्या भावाची हत्या, तीन हल्लेखोरांनी घेतला जीव - Marathi News | Famous YouTube singer Farmani Naaz's brother killed, three assailants took their lives | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :हर हर शंभू...गाण्यामुळे प्रसिद्ध झालेल्या यू-ट्युब सिंगरच्या भावाची हत्या

Farmani Naaz's brother killed: उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगर जिल्ह्यात शनिवारी संध्याकाळी दुचाकीवरून आलेल्या तिघांनी प्रसिद्ध यू-ट्युब सिंगर फरमानी नाज हिच्या चुलत भावाची चाकूने भोसकून हत्या केली. ...

ज्ञानवापीचे तळघर उघडताच सापडले पुरावे, एएसआयच्या पथकाने व्हिडीओग्राफी केली; वाचा सविस्तर - Marathi News | Gyanvapi Survey Update Evidence found on opening of Gyanvapi's basement videographed by ASI team; Read in detail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्ञानवापीचे तळघर उघडताच सापडले पुरावे, एएसआयच्या पथकाने व्हिडीओग्राफी केली; वाचा सविस्तर

गेल्या काही दिवसापासून ज्ञानवापीचे सर्वक्षण सुरू आहे. ...

भाजप खासदार रामशंकर कठेरिया यांना दोन वर्षांची शिक्षा, खासदारकी जाऊ शकते!  - Marathi News | BJP MP ram shankar katheria gets 2-year jail in 2011 assault case, likely to be disqualified from LS | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :भाजप खासदार रामशंकर कठेरिया यांना दोन वर्षांची शिक्षा, खासदारकी जाऊ शकते! 

साकेत मॉलमधील टोरेंट कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड करून गोंधळ घातल्याचा आरोप भाजप खासदारावर करण्यात आला होता. ...