लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश

Uttar pradesh, Latest Marathi News

२०२४ साठी भाजपाचा मोठा डाव, या मुस्लिम नेत्याला बनवलं राष्ट्रीय उपाध्यक्ष, कोण आहेत ते? पाहा...   - Marathi News | BJP's big plan for 2024, made Muslim leader Tariq Mansoor is the National Vice President, who is he? see... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०२४ साठी भाजपाचा मोठा डाव, या मुस्लिम नेत्याला बनवलं राष्ट्रीय उपाध्यक्ष, कोण आहेत ते? पाहा...  

Tariq Mansoor : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी पक्षसंघटनेतील विविध पदांवरील नियुक्त्यांची घोषणा केली आहे. त्यामध्ये काही नव्या चेहऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. ...

जानेवारी महिन्यात राम मंदिराचे उद्घाटन; अयोध्येतील हॉटेल-धर्मशाळेत बुकिंग्ससाठी लाईन - Marathi News | Ram Mandir: Inauguration of Ram Mandir in January; Line for bookings at hotels-dharamshalas in Ayodhya | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :जानेवारी महिन्यात राम मंदिराचे उद्घाटन; अयोध्येतील हॉटेल-धर्मशाळेत बुकिंग्ससाठी लाईन

Ayodhya Ram Mandir: जानेवारीत राम मंदिराचे उद्घाटन असल्यामुळे अयोध्येतील हॉटेल्समध्ये आतापासूनच बुकिंग रिक्वेस्ट येत आहेत. ...

"साहेब! माझी बायको ISISच्या संपर्कात, तिची ATS चौकशी करा"; नवऱ्याच्या दाव्याने खळबळ - Marathi News | sir my wife is in contact with isis get her ats probe husband appeals to ssp | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :"साहेब! माझी बायको ISISच्या संपर्कात, तिची ATS चौकशी करा"; नवऱ्याच्या दाव्याने खळबळ

एका पतीने आपल्या पत्नीवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. पतीने एसएसपीला अर्ज देऊन सांगितले की, माझी पत्नी ISIS च्या संपर्कात असल्याचा मला संशय आहे. ...

ह्रदयद्रावक... वडिलांचे पार्थिव घेऊन जाताना भीषण अपघात, आईसह ३ मुलींचा मृत्यू - Marathi News | Heartbreaking... Horrific accident while carrying father's body, 3 daughters died along with mother in unnav UP | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :ह्रदयद्रावक... वडिलांचे पार्थिव घेऊन जाताना भीषण अपघात, आईसह ३ मुलींचा मृत्यू

एका अज्ञात वाहनाने जोरधार धडक दिल्याने रुग्णवाहिकेतील ४ जणांचा मृत्यू झाला. ...

DNA टेस्टमधून आजोबाच निघाला नातीचा वडील, महिलेचा वैरी बनला परिवार! - Marathi News | UP Crime News : After DNA test of father-in-law family became enemy of women appealed for justice | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :DNA टेस्टमधून आजोबाच निघाला नातीचा वडील, महिलेचा वैरी बनला परिवार!

Crime News : महिलेवर अनेकदा जबरदस्ती करण्यात आली. सासऱ्याच्या अत्याचाराची जेव्हा तिने पोलिसात तक्रार केली तेव्हा तिचं कुणी ऐकलं नाही. तिच्यासोबत जबरदस्ती सुरूच होती. ...

उत्तर प्रदेशात सर्वाधिक महिला अत्याचार अन् हत्येची प्रकरणं; महाराष्ट्राचा नंबर कितवा? - Marathi News | Uttar Pradesh has the highest number of cases of rape and murder of women; What is the number of Maharashtra? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशात सर्वाधिक महिला अत्याचार अन् हत्येची प्रकरणं; महाराष्ट्राचा नंबर कितवा?

मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यानंतर आता देशातील आकडेवारी समोर आली आहे ...

युपीच्या मेरठमध्ये मणिपूरसारखी घटना, अत्याचारानंतर तरुणीला विवस्त्र करुन मारहाण - Marathi News | Manipur-like incident in Meerut, girl stripped and beaten after rape | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :युपीच्या मेरठमध्ये मणिपूरसारखी घटना, अत्याचारानंतर तरुणीला विवस्त्र करुन मारहाण

तरुणीला विवस्त्र करुन व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. ...

'ज्ञानवापी'च्या ASI सर्वेक्षणाबद्दल हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, सुनावणीत काय घडलं? - Marathi News | gyanvapi masjid stay on ASI survey as court hearing to be held on appeal of Muslim vs Hindu Petitions | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :'ज्ञानवापी'च्या ASI सर्वेक्षणाबद्दल हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, सुनावणीत काय घडलं?

मुस्लीम पक्षकारांनी ज्ञानवापीच्या मुद्द्यावर केली होती याचिका ...