लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश

Uttar pradesh, Latest Marathi News

'ज्ञानवापी'च्या ASI सर्वेक्षणाबद्दल हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, सुनावणीत काय घडलं? - Marathi News | gyanvapi masjid stay on ASI survey as court hearing to be held on appeal of Muslim vs Hindu Petitions | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :'ज्ञानवापी'च्या ASI सर्वेक्षणाबद्दल हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, सुनावणीत काय घडलं?

मुस्लीम पक्षकारांनी ज्ञानवापीच्या मुद्द्यावर केली होती याचिका ...

बलात्कार अन् नग्न अवस्थेत धिंड! तीन महिन्यांनी खुलासा; मेरठमध्ये मणिपूरच्या घटनेची पुनरावृत्ती  - Marathi News |   Manipur incident repeated in Uttar Pradesh's Meerut, three arrested for stripping girl naked  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नग्न अवस्थेत धिंड अन् महिन्यांनी खुलासा; मेरठमध्ये मणिपूरच्या घटनेची पुनरावृत्ती 

उत्तर प्रदेशातील मेरठ येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. ...

आईच्या कुशीत झोपली होती जुळी बाळं, मांजरीनं संधी मिळताच एकाला उचलून नेलं! अन्... - Marathi News | Uttar pradesh The twins were sleeping with the mother the cat picked one up died after falling from roof | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आईच्या कुशीत झोपली होती जुळी बाळं, मांजरीनं संधी मिळताच एकाला उचलून नेलं! अन्...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हसनची पत्नी आसमाने 15 दिवसांपूर्वी जुळ्या बाळांना (एक मुलगा एक मुलगी) जन्म दिला होता.  ...

पुराच्या पाण्यात शेकडो गाड्या बुडाल्या, नोएडामधील 'हे' दृश्य पाहून तुम्हाला बसेल धक्का; पाहा, व्हिडिओ...  - Marathi News | noida flood many vehicles got stuck in flood due to increase in the water level of hindon river | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :पुराच्या पाण्यात शेकडो गाड्या बुडाल्या, 'हे' दृश्य पाहून तुम्हाला बसेल धक्का!

हिंडन नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. यामुळे गाझियाबाद आणि नोएडातील अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. ...

युतीबाबत मायावतींनी बदलली आपली भूमिका; म्हणाल्या, "फक्त सरकार स्थापनेसाठीच..." - Marathi News | bsp supremo mayawati ready for alliance but after elections | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :युतीबाबत मायावतींनी बदलली आपली भूमिका; म्हणाल्या, "फक्त सरकार स्थापनेसाठीच..."

आगामी लोकसभा निवडणुकीत बसपा एकला चलोच्या फॉर्म्युल्यावरच काम करणार आहे. ...

तब्येत ठीक होताच सीमा हैदर आणि सचिनला ATS नं उचललं; असं आहे कारण! - Marathi News | Seema Haider and Sachin were picked up by ATS again ats ib investigation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तब्येत ठीक होताच सीमा हैदर आणि सचिनला ATS नं उचललं; असं आहे कारण!

सोशल मीडिया आणि मीडियाच्या माध्यमाने सीमा आणि सचिनची लव्ह स्टोरी देशाच्या काना कोपऱ्यापर्यंत पोहोचली आहे. मात्र त्यांची ही कहाणी अद्यापही एटीएसला पचलेली नाही. ...

हनुमंतांच्या डोळ्यातून अश्रू आले; रामनाम जपानंतर थांबले; भाविक म्हणाले, मोठे संकट टळले! - Marathi News | tears coming out from the idol of hanuman temple in banda uttar pradesh | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :हनुमंतांच्या डोळ्यातून अश्रू आले; रामनाम जपानंतर थांबले; भाविक म्हणाले, मोठे संकट टळले!

बांदातील प्राचीन मंदिरात हनुमंतांच्या डोळ्यातून अश्रू येत असल्याचे कळताच भाविकांनी मंदिरात एकच गर्दी केली आणि रामनामाचा जप सुरू केला. ...

“सीता माता व्हिसा घेऊन आली होती का, सीमा हैदरला भारताचे नागरिकत्व द्यावे”; वकिलांची मागणी - Marathi News | seema haider case lawyer a p singh demands that seema haider should get indian citizenship | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :“सीता माता व्हिसा घेऊन आली होती का, सीमा हैदरला भारताचे नागरिकत्व द्यावे”; वकिलांची मागणी

Seema Haider: सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवण्याबाबत विचार सुरू असताना तिच्या वकिलांनी भारताचे नागरिकत्व मिळण्याची मागणी केली आहे. ...