लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश

Uttar pradesh, Latest Marathi News

पोलीस अधिकाऱ्यास कानशिलात लगावणाऱ्या भाजपा खासदाराला १ वर्षाची शिक्षा - Marathi News | BJP MP Ramapati ram tripathi who slapped police officer sentenced to 1 year by court | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :पोलीस अधिकाऱ्यास कानशिलात लगावणाऱ्या भाजपा खासदाराला १ वर्षाची शिक्षा

पोलिसांना झालेल्या मारहाणीत खासदार रामपती यांच्याकडून एका पोलीस अधिकाऱ्याला कानशिलात लगावण्यात आली होती.  ...

'दिलफेक' मनीष दुबे; जिथे पोस्टिंग तिथे अफेअर, पत्नी व्यतिरिक्त अनेक महिलांशी संबंध - Marathi News | jyoti maurya Manish Dubey; manish dubey Affair on every posting, relationship with many women other than wife | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :'दिलफेक' मनीष दुबे; जिथे पोस्टिंग तिथे अफेअर, पत्नी व्यतिरिक्त अनेक महिलांशी संबंध

SDM ज्योती मौर्य आणि होमगार्ड कमांडंट मनीष दुबे प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत. ...

'भाऊजीनेच दिदीच्या शिक्षणावर पैसे खर्च केले', ज्योती मौर्यच्या भावाचा मोठा खुलासा - Marathi News | Alok-Jyoti Maurya case: 'brother-in-law spends money on sister's education', big revelation of Jyoti Maurya's brother | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :'भाऊजीनेच दिदीच्या शिक्षणावर पैसे खर्च केले', ज्योती मौर्यच्या भावाचा मोठा खुलासा

SDM ज्योती मौर्य आणि आलोक प्रकरणात एक नवीन खुलासा झाला आहे. यामुळे आलोकची बाजु मजबूत झाली आहे. ...

लग्नात डान्स करताना कोसळला अन् उठलाच नाही; गावावर शोककळा... - Marathi News | uttar-pradesh-ayodhya-45-year-old-man-fell-down-while-dancing-and-died-due-to-heart-attack | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :लग्नात डान्स करताना कोसळला अन् उठलाच नाही; गावावर शोककळा...

Ayodhya News: कुटुंबाने घाईघाईने डॉक्टरांकडे नेले, पण तोपर्यंत खुप उशीर झाला होता ...

अजूनही वेळ गेलेली नाही! SDM ज्योती मौर्य हिच्याशी तडजोड करण्यास पती तयार, पण ठेवली एक अट    - Marathi News | Time has not yet passed! Husband ready to compromise with SDM Jyoti Maurya, but with one condition | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :अजूनही वेळ गेलेली नाही! ज्योती मौर्य हिच्याशी तडजोड करण्यास पती तयार, पण ठेवली एक अट

SDM Jyoti Maurya & Alok Maurya : सध्या मीडिया आणि सोशल मीडियावर एसडीएम ज्योती मौर्य आणि त्यांचे पती आलोक मौर्य यांच्यात सुरू असलेला वाद चर्चेचा विषय ठरला आहे. दोन्ही बाजूंनी वेगवेगळे दावे केले जात आहेत. ...

१०१ वर्षांच्या आजीचा भार खांद्यावर वाहत कावड यात्रेला निघालेल्या नातवाची कमाल, २७० किलोमीटर पायी प्रवास - Marathi News | Shouldering 101-year-old grandmother and Ganga water, pilgrim undertakes 270km Kanwar Yatra | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :१०१ वर्षांच्या आजीचा भार खांद्यावर वाहत कावड यात्रेला निघालेल्या नातवाची कमाल, २७० किलोमीटर पायी प्रवास

Shouldering 101-year-old grandmother and Ganga water, pilgrim undertakes 270km Kanwar Yatra आजीवरचं असं अनोखं प्रेम तुम्ही कुठं पाहिलं आहे का? ...

मोठा झटका! बेरोजगार तरुणाला 24.61 लाखांची GST नोटीस; केलं 1.16 कोटींच्या कंपनीचा मालक - Marathi News | unemployed gets gst notice also makes owner of rs 1 crore company | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :मोठा झटका! बेरोजगार तरुणाला 24.61 लाखांची GST नोटीस; केलं 1.16 कोटींच्या कंपनीचा मालक

22 वर्षीय देवेंद्र कुमार मजूर म्हणून काम करायचा पण आता त्याच्याकडे कोणतंही काम नाही. असं असताना त्याला जीएसटी विभागाकडून नोटीस देण्यात आली आहे. ...

गाझियाबादमध्ये स्कूल बस आणि कारची भीषण धडक, 6 जणांचा मृत्यू - Marathi News | ghaziabad road accident school bus and car collided 6 dead, uttar pradesh  | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :गाझियाबादमध्ये स्कूल बस आणि कारची भीषण धडक, 6 जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. ...