लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश

Uttar pradesh, Latest Marathi News

उत्तर प्रदेशात भीषण अपघात! प्रवाशांनी भरलेल्या टेम्पोवर टँकर उलटला, ९ जणांचा मृत्यू - Marathi News |  9 killed in an accident between a tanker and a tempo at Pratapgarh in Uttar Pradesh  | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :उत्तर प्रदेशात भीषण अपघात! प्रवाशांनी भरलेल्या टेम्पोवर टँकर उलटला, ९ जणांचा मृत्यू

Pratapgarh Road Accident : टेम्पोमध्ये प्रवास करणाऱ्या चार जणांचा जागीच मृत्यू झाला. ...

टमाट्याच्या सुरक्षेसाठी तैनात केले बाऊन्सर; वाढत्या महागाईच्या निषेधार्थ अनोखे आंदोलन... - Marathi News | Bouncers deployed for tomato security; A unique protest against rising inflation in varanasi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टमाट्याच्या सुरक्षेसाठी तैनात केले बाऊन्सर; वाढत्या महागाईच्या निषेधार्थ अनोखे आंदोलन...

देशभरात 15 ते 20 रुपये किलोने विकला जाणारे टमाटे आज 130 ते 160 रुपये किलोने विकले जात आहेत. ...

नवऱ्याने जमीन विकली अन् बायकोला शिकवलं; कॉन्स्टेबल होताच फिरवली पाठ, पती म्हणतो... - Marathi News | husband sold land for wife study after got job constable turned away allegations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवऱ्याने जमीन विकली अन् बायकोला शिकवलं; कॉन्स्टेबल होताच फिरवली पाठ, पती म्हणतो...

जमीन विकून पत्नीला शिकवलं. जेव्हा रेश्मा सरकारी नोकरीत म्हणजेच यूपी पोलिसात भरती झाली तेव्हा तिने आमच्यापासून अंतर ठेवायला सुरुवात केली. ...

"पाकिस्तानात गेली तर जिवंत राहणार नाही..."; प्रेमापोटी भारतात आलेल्या सीमाची योगींना विनंती - Marathi News | pakistani woman love story let me stay in india with sachin appeals seema haider to cm yogi adityanath | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"पाकिस्तानात गेली तर जिवंत राहणार नाही..."; प्रेमापोटी भारतात आलेल्या सीमाची योगींना विनंती

सीमाने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विनंती केली की, तिला सचिनसोबत भारतात राहण्याची परवानगी द्यावी कारण ती आता पाकिस्तानात गेली तर जीवे मारले जाईल. ...

तुझ्यासाठी जीव देईन... प्रेयसीने प्रियकराला चक्क पुलावरुन नदीत ढकलले - Marathi News | I will give my life for you... Beloved threw her boyfriend from the bridge in mirzapur ramganga river | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :तुझ्यासाठी जीव देईन... प्रेयसीने प्रियकराला चक्क पुलावरुन नदीत ढकलले

कोलाघाट पुलावर शनिवारी सकाळी ९ वाजता ही घटना घडली. मिर्झापूर तालुक्यातील उदयपूर भूडा गावची तरुणी आपल्या बहिणीच्या प्रियकरासोबत बाईकवरुन जलालाबाद येथे जात होती ...

पती आलोकसोबत सुरू असलेल्या वादावर एसडीएम ज्योती मौर्य यांनी मांडली बाजू, म्हणाले... - Marathi News | lucknow sdm jyoti maurya files reply with officials in lucknow for the first time after husband alok complaint with cm portal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पती आलोकसोबत सुरू असलेल्या वादावर एसडीएम ज्योती मौर्य यांनी मांडली बाजू, म्हणाले...

पती आलोक मौर्य यांनी यूपी सरकारकडे तक्रार केल्यानंतर प्रथमच पीसीएस अधिकारी ज्योती मौर्य यांनी अधिकाऱ्यांसमोर आपली बाजू मांडली. ...

"मी प्रेमात उद्धवस्त झालोय...", २ पानी सुसाईट नोट लिहून एम्सच्या डॉक्टरने संपवलं जीवन - Marathi News |  AIIMS hospital doctor Subhash ends his life after being harassed by his girlfriend in Uttar Pradesh's Prayagraj | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :"मी प्रेमात उद्धवस्त झालोय...", २ पानी सुसाईट नोट लिहून एम्सच्या डॉक्टरने संपवलं जीवन

मृत डॉक्टरच्या वडिलांनी मुलाची प्रेयसी आणि तिच्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...

माहेरी जाऊन पत्नीने गपचूप केलं दुसरं लग्न, सासरी जाताच पतीला बसला धक्का आणि मग... - Marathi News | Wife cheated husband married with other person secretly in Maayka | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :माहेरी जाऊन पत्नीने गपचूप केलं दुसरं लग्न, सासरी जाताच पतीला बसला धक्का आणि मग...

Weird News : एक वर्षाआधी पती काही न सांगता पत्नी मुलीला घेऊन माहेरी गेली. जेव्हा तो सासरी पोहोचला तेव्हा त्याला समजलं की, त्याच्या पत्नीने दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न केलं.  ...