लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश

Uttar pradesh, Latest Marathi News

जन्मठेपेची शिक्षा भोगणारा गुरमीत राम रहीम पुन्हा तुरुंगातून बाहेर, मिळाली 21 दिवसांची रजा... - Marathi News | Gurmeet Ram Rahim is out of jail again, got 21 days furlough | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जन्मठेपेची शिक्षा भोगणारा गुरमीत राम रहीम पुन्हा तुरुंगातून बाहेर, मिळाली 21 दिवसांची रजा...

बलात्कार आणि हत्येप्रकरणी गुरमीत राम रहीम जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. ...

पंजाब मेलला आग लागल्याची अफवा; चेंगराचेंगरीत २० प्रवासी जखमी, ७ जणांची प्रकृती चिंताजनक - Marathi News | punjab mail express 20 passengers injured 7 in critical condition in shahjahanpur up train accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाब मेलला आग लागल्याची अफवा; चेंगराचेंगरीत २० प्रवासी जखमी, ७ जणांची प्रकृती चिंताजनक

पंजाब मेल एक्स्प्रेसमध्ये रविवारी सकाळी अचानक चेंगराचेंगरी झाली, त्यात २० हून अधिक प्रवासी जखमी झाले. ...

५ किलो बटाट्याची मागितली लाच, तीन किलोवर ठरलं; पोलिसाची ऑडिओ क्लिप व्हायरल  - Marathi News | A bribe of 5 kilos of potatoes was demanded, but three kilos was settled; up cop suspended after audio goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५ किलो बटाट्याची मागितली लाच, तीन किलोवर ठरलं; पोलिसाची ऑडिओ क्लिप व्हायरल 

Police demands 5 kg potatoes as bribe : पोलीस कर्मचाऱ्यानं प्रकरण मिटवण्यासाठी लाच म्हणून ५ किलो बटाटे मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

तरुण, तरुणी आणि जोडपी, फ्लॅटमधून येत होते अजब आवाज, आतलं दृश्य पाहून पोलीसही अवाक् - Marathi News |  Young men, women and couples were coming from the flat, strange noises, the police were also speechless seeing the scene inside      | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :तरुण, तरुणी आणि जोडपी, फ्लॅटमधून येत होते अजब आवाज, आतलं दृश्य पाहून पोलीसही अवाक्

Rave Party in NOIDA: सोसायटीमधील रहिवाशांनी पोलिसांना फोन करून एका फ्लॅटमधून चित्रविचित्र आवाज येत असल्याची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलीस त्वरित सोसायटीमध्ये दाखल झाले. त्यांनी दरवाजा उघडून आतील परिस्थिती पाहिली, तेव्हा तेसुद्धा अवाक झाले. ...

१४ महिन्यांत १० महिलांची हत्या, अखेर असा सापडला सीरियल किलर, पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | Uttar Pradesh Crime News: Murder of 10 women in 14 months, serial killer finally found, police put shackles | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :१४ महिन्यांत १० महिलांची हत्या, अखेर असा सापडला सीरियल किलर, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Uttar Pradesh Crime News: ...

आणखी एक पेपर फुटला, आता या परीक्षेत झाला गोंधळ, ४ लाखांत व्यवहार, CBIकडून भांडाफोड - Marathi News | Another paper burst, now there is a mess in this exam, 4 lakhs transaction, CBI bust    | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :आणखी एक पेपर फुटला, आता या परीक्षेत झाला गोंधळ, ४ लाखांत व्यवहार, CBIकडून भांडाफोड

Uttar Pradesh Paper Leak: एकीकडे उत्तर प्रदेशमधील योगी सरकारकडून पेपर लीकविरोधात कठोर भूमिका घेत असताना दुसकीकडे काही विभागातील अधिकाऱ्यांच्या गैरकारभारामुळे सरकारच्या भूमिकेला धक्का बसताना दिसत आहे. ...

१४ महिन्यांत १० महिलांची हत्या, मर्डरचा पॅटर्न एकच, या शहरात फिरतोय सीरियल किलर   - Marathi News | 10 women were killed in 14 months, the pattern of murder is the same, a serial killer is roaming in this city   | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :१४ महिन्यांत १० महिलांची हत्या, मर्डरचा पॅटर्न एकच, या शहरात फिरतोय सीरियल किलर  

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमधील बरेली येथे एका माथेफिरूकडून एका पाठोपाठ एक महिलांच्या हत्या होत असल्याने खळबळ उडाली आहे. तसेच हा खुनी अद्याप पोलिसांच्या हाती न लागल्याने दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. ...

यूपीत कौटुंबिक संपत्तीची वाटणी करणं झालं सोपं; आता फक्त ५ हजारात वाद मिटणार, कसं? - Marathi News | Transferring property by a living person to their family members will be fixed at ₹5,000 Stamp Duty, Yogi Adityanath Big Decision | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :यूपीत कौटुंबिक संपत्तीची वाटणी करणं झालं सोपं; आता फक्त ५ हजारात वाद मिटणार, कसं?

उत्तर प्रदेश सरकारने वडिलोपार्जित संपत्तीच्या वाटणीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आता कौटुंबिक मालमत्तेबाबतचे जुने वाद केवळ ५ हजार रुपयांच्या स्टॅम्प पेपरने सोडवले जाणार आहेत. ...