लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश

Uttar pradesh, Latest Marathi News

चेंगराचेंगरीप्रकरणी बाबावर पाटण्यामध्ये खटला दाखल; बिहार भाजप नेत्याने उचलले पाऊल - Marathi News | Case was filed against Bhole Baba in Patna in the Hatras stampede case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चेंगराचेंगरीप्रकरणी बाबावर पाटण्यामध्ये खटला दाखल; बिहार भाजप नेत्याने उचलले पाऊल

भाजप नेते कृष्णकुमार सिंह कल्लू यांनी त्याच्या विरोधात पाटण्याच्या दिवाणी न्यायालयामध्ये हा खटला दाखल केला. ...

एक म्हैस, दोन दावेदार...! पंचायतीला करता आला नाही न्याय निवाडा, तेव्हा खुद्द म्हशीनंच सोडवला वाद - Marathi News | One buffalo, two suitors When the panchayat could not give justice, the dispute was resolved by the buffalo itself in uttar pradesh rampur | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एक म्हैस, दोन दावेदार...! पंचायतीला करता आला नाही न्याय निवाडा, तेव्हा खुद्द म्हशीनंच सोडवला वाद

हा वाद मिटवण्यासाठी पंचायतही झाली. शेवटी हे प्रकरण पोलिसांपर्यंतही पोहोचले. मात्र, यातून काहीही निष्पन्न झाले नाही. अखेर, खुद्द म्हशीनेच हे प्रकरण सोडवले आणि वाद मिटला. ...

PM आवासचा पहिला हप्ता मिळताच 11 महिला प्रियकरासोबत 'भुर्र'! पती म्हणतायत, दुसरा हप्ता देऊ नका - Marathi News | 11 women absconded with lovers as soon as the first installment of PM Awas is received! Husband says, don't pay second installment in uttar pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM आवासचा पहिला हप्ता मिळताच 11 महिला प्रियकरासोबत 'भुर्र'! पती म्हणतायत, दुसरा हप्ता देऊ नका

यानंतर पीडित पती आणि कुटुंबीयांनी विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांकडे तक्रार करत दुसरा हप्ता न देण्याची विनंती केली आहे. यानंतर, विभागानेही देण्यात आलेले सरकारी पैसे वसूल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ...

Hathras Stampede : १२१ भाविकांच्या मृत्यूवर पहिल्यांदा बोलले भोले बाबा; म्हणाले, "त्या घटनेनंतर मी..." - Marathi News | Surajpal aka Bhole Baba has expressed his views on the Hathras stampede incident in video statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१२१ भाविकांच्या मृत्यूवर पहिल्यांदा बोलले भोले बाबा; म्हणाले, "त्या घटनेनंतर मी..

Bhole Baba : हाथरस दुर्घटनेबाबत प्रतिक्रिया देताना भोले बाबा यांनी आपण या घटनेने व्यथित झाल्याचे म्हटलं आहे. ...

"मला राजकारण करायचं नाही, पण चूक ..."; हाथरसमधील मृतांच्या कुटुंबीयांची राहुल गाधींनी घेतली भेट - Marathi News | Congress MP Rahul Gandhi reached Hathras met the families of the stampede victims. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मला राजकारण करायचं नाही, पण चूक ..."; हाथरसमधील मृतांच्या कुटुंबीयांची राहुल गाधींनी घेतली भेट

Rahul Gandhi : काँग्रेस खासदार राहुल गांधी शुक्रवारी सकाळी हाथरसला पोहोचून चेंगराचेंगरीतील पीडितांच्या कुटुंबियांची भेट घेतली. ...

Hathras Stampede : "बायकोचं काहीही झालं तरी सत्संगला जाणं बंद करणार नाही"; जखमी महिलेच्या पतीने स्पष्टच सांगितलं - Marathi News | hathras stampede bhole baba follower denies allegation victim whose wife was injured defends baba | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"बायकोचं काहीही झालं तरी सत्संगला जाणं बंद करणार नाही"; जखमी महिलेच्या पतीने स्पष्टच सांगितलं

Hathras Stampede : हाथरसमध्ये चेंगराचेंगरी झाली तेव्हा दिल्लीहून आलेल्या शिवमंगल सिंह यांच्या पत्नी जखमी झाल्या. सध्या त्या एएमयूच्या मेडिकल कॉलेजच्या आयसीयूमध्ये दाखल आहे. ...

Hathras Stampede : "आम्ही कोणताही चमत्कार पाहिला नाही..."; शेजाऱ्यांनी केली भोले बाबांची पोलखोल - Marathi News | hathras stampede bhole baba neighbor reveals people helping with donations and his followers increase | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आम्ही कोणताही चमत्कार पाहिला नाही..."; शेजाऱ्यांनी केली भोले बाबांची पोलखोल

Hathras Stampede : भोले बाबांच्या सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जणांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान आता भोले बाबांसंदर्भात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.   ...

हातरसच्या भोले बाबांची गुपिते उघड! भक्तांकडून एक पैसाही घेत नाहीत, पण प्रत्येक शहरात मालमत्ता, महागड्या गाड्या - Marathi News | hathras stampede case Reveal the secrets of Bhole Baba of Hathras Not taking a single penny from devotees, but property, expensive cars in every city | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हातरसच्या भोले बाबांची गुपिते उघड! भक्तांकडून एक पैसाही घेत नाहीत, पण प्रत्येक शहरात मालमत्ता, महागड्या गाड्या

हाथरस येथील घटनेनंतर आता धक्कादायक खुलासे होत आहेत. सूरजपाल सिंह जाटव यांनी २४ मे २०२३ रोजी त्यांची सर्व मालमत्ता नारायण विश्व हरी ट्रस्टला दिली. ...