लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश

Uttar pradesh, Latest Marathi News

"तरुणांच्या भविष्याशी खेळणारे आयुष्यभर तुरुंगात सडतील", मुख्यमंत्री योगींचा माफियांना इशारा - Marathi News | cm yogi adityanath message those who play with the future of youth will rot in jail for the rest of their lives gorakhpur | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :"तरुणांच्या भविष्याशी खेळणारे आयुष्यभर तुरुंगात सडतील", मुख्यमंत्री योगींचा माफियांना इशारा

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, यूपीला केवळ स्मार्ट सिटीच नाही तर स्मार्टफोन आणि स्मार्ट क्लासेसशी जोडून यूपीचे तरुण संपूर्ण जगासमोर स्मार्ट युवक बनतील. ...

कुबेराचा खजिना! 60 कोटींहून अधिक किमतीच्या गाड्या जप्त, नोटांचे बंडल पाहून थक्क व्हाल... - Marathi News | income tax raid in UP, cars worth more than 60 crores, 100-150 crore fraud | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुबेराचा खजिना! 60 कोटींहून अधिक किमतीच्या गाड्या जप्त, नोटांचे बंडल पाहून थक्क व्हाल...

इनकम टॅक्स विभागाने तंबाखू बनवणाऱ्या कंपनीच्या ठिकाणांवर छापेमारी करुन कोट्यवधी रुपये जप्त केले आहेत. ...

जयाप्रदा यांना मोठा धक्का, कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्याची याचिका फेटाळली - Marathi News | Allahabad High Court rejects Jaya Prada's plea to quash non-bailable warrant against her | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :जयाप्रदा यांना मोठा धक्का, कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्याची याचिका फेटाळली

Jaya Prada : ट्रायल कोर्टाने जयाप्रदाविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. ...

ट्रकचा अपघात अन् स्थानिकांनी संधी साधली; कोंबड्यांची लूट, लाखो रूपयांचे नुकसान - Marathi News | Locals flee with chickens after truck accident in Etawah, Uttar Pradesh, see photo | Latest uttar-pradesh Photos at Lokmat.com

उत्तर प्रदेश :अपघात अन् स्थानिकांनी संधी साधली; कोंबड्यांची लूट, लाखो रूपयांचे नुकसान

ट्रकचा अपघात होताच स्थानिकांनी गर्दी करत कोंबड्याची लूट केली. ...

राम मंदिर भाजपासाठी किती फायदेशीर ठरेल? उत्तर प्रदेशमध्ये किती जागा मिळतील? सर्व्हे सांगतो... - Marathi News | know about survey on how many seats will bjp get in uttar pradesh in lok sabha election 2024 after inauguration of ram temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिर भाजपासाठी किती फायदेशीर ठरेल? उत्तर प्रदेशमध्ये किती जागा मिळतील? सर्व्हे सांगतो...

Ayodhya Ram Mandir And BJP: लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अमेठी आणि रायबरेली या दोन्ही ठिकाणी पराभव पत्करावा लागू शकतो, असा दावा करण्यात आला आहे. ...

अखिलेश यादव सीबीआयच्या रडारवर, चौकशीसाठी बोलावले; काय आहे संपूर्ण प्रकरण? - Marathi News | cbi sends summon to akhilesh yadav in illegal mining case ask to appear on 29 februray | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :अखिलेश यादव सीबीआयच्या रडारवर, चौकशीसाठी बोलावले; काय आहे संपूर्ण प्रकरण?

Illegal Mining Case : सपा सरकारच्या काळात २०१२ ते २०१६ दरम्यान हमीरपूरमध्ये झालेल्या बेकायदेशीर खाणकामाचे प्रकरण समोर आले होते. ...

नवरदेव जोमात, नवरी कोमात! लग्नपत्रिकेत मोठी चूक झाली, 1 दिवस आधीच वरात आली अन्... - Marathi News | baraat arrived day earlier with band baja by mistake bride shocked to see groom outside house | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवरदेव जोमात, नवरी कोमात! लग्नपत्रिकेत मोठी चूक झाली, 1 दिवस आधीच वरात आली अन्...

लग्न ठरलेल्या तारखेच्या एक दिवस आधीच लग्नाची वरात वधूच्या दारात पोहोचल्याची विचित्र घटना समोर आली आहे. ...

अरे देवा! नवरदेव आलाच नाही, नवरीने...; सामूहिक विवाहातील धक्कादायक वास्तव - Marathi News | jhansi bride married to brother in law after groom did not come samuhik vivah yojna ballia like fraud | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :अरे देवा! नवरदेव आलाच नाही, नवरीने...; सामूहिक विवाहातील धक्कादायक वास्तव

सामूहिक विवाह योजनेंतर्गत अनेक जोडप्यांचं लग्न झालं. ...