लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश

Uttar pradesh, Latest Marathi News

नवरदेवाशिवाय शेकडो वधूंनी स्वत:च्याच गळ्यात घातल्या वरमाला! उत्तर प्रदेशमध्ये मोठा घोटाळा - Marathi News | Apart from the groom, hundreds of brides wore their own garlands! A big scam in Uttar Pradesh | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :नवरदेवाशिवाय शेकडो वधूंनी स्वत:च्याच गळ्यात घातल्या वरमाला! उत्तर प्रदेशमध्ये मोठा घोटाळा

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशमधील बलिया येथे मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेअंतर्गत मोठा घोटाळा समोर आला आहे. या ठिकाणी २५ जानेवारी रोजी ५६८ जोडप्यांचे लग्न लावण्यात आले होते. मात्र यापैकी अनेक विवाह हे नवरदेवाशिवाय लावण्यात आले. ...

६७६ लाख टनाचे ऊस गाळप करून ६५ लाख टन साखरेचे उत्पादन घेत महाराष्ट्र देशात अव्वल - Marathi News | Maharashtra tops the country by producing 65 lakh tonnes of sugar by crushing 676 lakh tonnes of sugarcane | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :६७६ लाख टनाचे ऊस गाळप करून ६५ लाख टन साखरेचे उत्पादन घेत महाराष्ट्र देशात अव्वल

जानेवारी महिना अखेर देश पातळीवरील एकूण ५१७ कारखान्यांमधून १९२८ लाख टन ऊस गाळप झाले असून त्यातून सरासरी ९.७१ टक्के उताऱ्यासह १८७ लाख टनाचे नवे साखर उत्पादन झाले आहे. ...

Video - नवरदेवाशिवाय शेकडो मुलींनी स्वत:शीच केलं लग्न; 'ते' सत्य ऐकून व्हाल हैराण - Marathi News | ballia samuhik vivah yojana fraud hundreds of brides got married without groom video viral | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :Video - नवरदेवाशिवाय शेकडो मुलींनी स्वत:शीच केलं लग्न; 'ते' सत्य ऐकून व्हाल हैराण

नवरदेवाशिवाय मोठ्या संख्येने वधूंचं लग्न लावण्यात आलं. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये काही वधूंनी स्वतःच स्वत:ला हार घातला आहे. ...

डॉक्टरसाहेब, मला वाचवा, मी विष घेतले आहे! - Marathi News | Doctor, save me, I have taken poison! | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :डॉक्टरसाहेब, मला वाचवा, मी विष घेतले आहे!

Uttar Pradesh: उत्तर प्रदेशातील संभळमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे कुटुंबातील भांडणानंतर एका व्यक्तीने विष प्राशन केले. मात्र, आपला मृत्यू होऊ शकतो, हे लक्षात येताच त्याने स्वत: रुग्णालयात धाव घेतली. ...

श्रीराम मंदिरात भाविकांनी केले कोट्यवधींचे दान; लाखो भाविकांनी घेतले रामललाचे दर्शन - Marathi News | Ram Mandir Donation: Devotees donated crores in Shri Ram Mandir; Millions of devotees took darshan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीराम मंदिरात भाविकांनी केले कोट्यवधींचे दान; लाखो भाविकांनी घेतले रामललाचे दर्शन

23 जानेवारी रोजी सर्वसामान्यांसाठी मंदिर खुले झाल्यानंतर दररोज लाखो भाविक येत आहेत. ...

Lok Sabha Election: समाजवादी पार्टीकडून यूपीतील १६ जागांसाठी उमेदवार जाहीर; डिंपल यादव मैनपुरीतून रिंगणात  - Marathi News | Lok Sabha Election 2024 Samajwadi Party announces candidates for 16 seats in Uttar Pradesh, Akhilesh Yadav's wife and MP Dimple Yadav will contest from Mainpuri constituency | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :समाजवादी पार्टीकडून १६ जागांसाठी उमेदवार जाहीर; डिंपल यादव मैनपुरीतून रिंगणात 

उत्तर प्रदेशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पार्टीने लोकसभेच्या १६ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. ...

भारताची क्रिकेटर झाली पोलीस उपअधीक्षक; योगींकडून जॉइनिंग लेटर, तीन कोटींचा चेकही मिळाला - Marathi News | indian women Cricketer Deepti Sharma honoured with post of Deputy Superintendent of Police in Uttar pradesh  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दीप्ती शर्मा पोलीस उपअधीक्षक! योगींकडून जॉइनिंग लेटर, तीन कोटींचा चेकही मिळाला

अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा पोलीस उपअधीक्षक बनली आहे. ...

देशात यंदा साखरचे उत्पादन कमी होण्याची शक्यता; पण कशामुळे? - Marathi News | The production of sugar in the country is likely to decrease this year; But why? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :देशात यंदा साखरचे उत्पादन कमी होण्याची शक्यता; पण कशामुळे?

देशात चालू गळीत हंगामात ३१६ लाख टन साखरचे उत्पादन होईल. गेल्या हंगामापेक्षा ते ४ टक्क्यांनी कमी असेल, असा पहिला अंदाज ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशनने (ऐस्टा) वर्तविला आहे. महाराष्ट्रात ९६ लाख टन साखर उत्पादन होण्याची शक्यता असून, राज्यातील गळीत हंगाम ...