लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश

Uttar pradesh, Latest Marathi News

हृदयद्रावक! केक आणण्यासाठी जाताना दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक, मुलाच्या जन्मदिनीच वडिलांचा मृत्यू    - Marathi News | Accident News: While going to fetch the cake, the bike collided with an unknown vehicle, the father died on his son's birthday | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :केक आणण्यासाठी जाताना दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक, मुलाच्या जन्मदिनीच वडिलांचा मृत्यू

Accident News: उत्तर प्रदेशमधील औरैया येथे एका कुटुंबामध्ये मुलाचा जन्मदिन आणि नव्या वर्षाचा आनंदोत्सव शोकात बदलला आहे. मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बाजारात केक आणण्यासाठी गेलेल्या वडिलांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. ...

राम मंदिर ट्रस्टच्या नावावर अनेकांची फसवणूक,QR कोडद्वारे देणगी मागितली; विश्व हिंदू परिषदेची यूपी पोलिसांकडे तक्रार - Marathi News | Many were cheated in the name of Ram Mandir Trust asking for donation through QR code; Vishwa Hindu Parishad complaint to UP Police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिर ट्रस्टच्या नावावर अनेकांची फसवणूक,QR कोडद्वारे देणगी मागितली; विश्व हिंदू परिषदेची यूपी पोलिसांकडे तक्रार

अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारी २०२४ रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. ...

महिलेच्या पोटात जुळं बाळ असल्याचा अल्ट्रासाउंड रिपोर्ट; मात्र प्रसूतीनंतर घडलं वेगळंच, रुग्णालयात गोंधळ! - Marathi News | Ultrasound report of woman having two children but woman gave birth to only one baby after delivery | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिलेच्या पोटात जुळं बाळ असल्याचा अल्ट्रासाउंड रिपोर्ट; मात्र प्रसूतीनंतर घडलं वेगळंच, रुग्णालयात गोंधळ!

रेखा कुमार या महिलेला प्रसूतीसाठी जिल्हा महिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ...

तरुणीचा नग्न VIDEO बनवला, तब्बल दोन महिन्यांनंतर तिघांना अटक; आरोपींबद्दल धक्कादायक माहिती उघड - Marathi News | Three arrested two months later for making nude video of girl Shocking information about the accused revealed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तरुणीचा नग्न VIDEO बनवला, तब्बल दोन महिन्यांनंतर तिघांना अटक; आरोपींबद्दल धक्कादायक माहिती उघड

तीन तरुणांनी विद्यार्थिनीचा न्यूड व्हिडिओ तयार केला होता. हा प्रकार समोर येताच आयआयटी परिसरात विद्यार्थ्यांनी मोठं आंदोलन केलं. ...

'चहा चांगलाय,पण थोडा गोड झाला';PM मोदी प्रोटोकॉल तोडून एका वसाहतीला भेट देतात तेव्हा... - Marathi News | PM Narendra Modi during his Ayodhya visit visited the house of a Ujjwala beneficiary and had tea at her residence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'चहा चांगलाय,पण थोडा गोड झाला';PM मोदी प्रोटोकॉल तोडून एका वसाहतीला भेट देतात तेव्हा...

नरेंद्र मोदी अचानक पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांच्या घरी पोहोचले. ...

लोकसभेच्या आचारसंहितेआधीच भाजपा उमेदवार जाहीर करणार; बसपालाही धक्का बसणार - Marathi News | BJP to announce candidate before Lok Sabha code of conduct; BSP will also be shocked in UP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेच्या आचारसंहितेआधीच भाजपा उमेदवार जाहीर करणार; बसपालाही धक्का बसणार

केंद्रीय नेत्यांकडून सूचना येताच भाजपाने प्रत्येक मतदारसंघांत निवडणुकीची तयारी सुरु करण्यास सुरुवात केली आहे. ...

अरे व्वा! मजुरांना दीड लाख पगार; राहण्याचीही मोफत सुविधा; नेमकं काय आहे हे प्रकरण? - Marathi News | israel needs indian workers salary will be more than one lakh rupees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरे व्वा! मजुरांना दीड लाख पगार; राहण्याचीही मोफत सुविधा; नेमकं काय आहे हे प्रकरण?

कामगारांना अन्न आणि वैद्यकीय विम्याचे पैसे स्वतः द्यावे लागतील. ...

'माझ्या प्रियकरालाही आपल्या घरी ठेवा'; पत्नीची अजब अट, ती मान्य करुनही झाली हत्या - Marathi News | A woman and her live-in partner have been arrested for allegedly murdering her husband | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'माझ्या प्रियकरालाही आपल्या घरी ठेवा'; पत्नीची अजब अट, ती मान्य करुनही झाली हत्या

तपासादरम्यान अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याचे पोलिसांना समोर आले. ...