लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश

Uttar pradesh, Latest Marathi News

एका दिवसाचे भाडे 70000 रुपये, अयोध्येतील हॉटेल्सनी ताज-ओबेरॉयला मागे टाकले... - Marathi News | Ayodhya Hotels Fare Rise : At Rs 70000 a day, hotels in Ayodhya surpass Taj-Oberoi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एका दिवसाचे भाडे 70000 रुपये, अयोध्येतील हॉटेल्सनी ताज-ओबेरॉयला मागे टाकले...

Ayodhya Hotels Fare Rise : 22 जानेवारी रोजी अयोध्येत लाखो रामभक्त येणार आहेत, त्यामुळे हॉटेल्सचे दर गगनाला भिडले आहेत. ...

अयोध्येच्या सुरक्षेसाठी AIची मदत; राम मंदिर परिसरावर असेल २५०० CCTV कॅमेरांची नजर - Marathi News | for inauguration ram mandir high tech security ai based 2500 cctv securing ayodhya on 22 january 2024 | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :अयोध्येच्या सुरक्षेसाठी AIची मदत; राम मंदिर परिसरावर असेल २५०० CCTV कॅमेरांची नजर

Ayodhya Ram Mandir: राम मंदिर सुरक्षेसाठी अद्ययावत तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. ...

धक्कादायक: AIचा असाही 'गैर'वापर! तुझ्या बहिणीचा अपघात झालाय, पैसे दे म्हणत ५८ हजार उकळले - Marathi News | Shocking Uttar Pradesh's Lucknow Man Duped By AI-Cloned Voice, Loses 45,000 In Extortion, read here details | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :AIचा असाही 'गैर'वापर! बहिणीचा अपघात झालाय, पैसे दे म्हणत ५८ हजार उकळले 

आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या मदतीने एका व्यक्तीने एकाला चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

ज्या सापाने दंश केला त्याला घेऊन तरूण हॉस्पिटलमध्ये गेला, बघून डॉक्टरही झाले हैराण - Marathi News | Boy reached hospital with cobra snake that bit him doctors surprised in Banda | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ज्या सापाने दंश केला त्याला घेऊन तरूण हॉस्पिटलमध्ये गेला, बघून डॉक्टरही झाले हैराण

हॉस्पिटलमध्ये त्याने डॉक्टरांना सांगितलं की, याच सापाने त्याला दंश मारला. साप बघून डॉक्टरही हैराण झाले. त्यांनी लगेच तरूणावर उपचार सुरू केले. ...

ऊस गाळपात महाराष्ट्राने २९६ लाख टनाचे गाळप पूर्ण करून घेतली देशात आघाडी - Marathi News | Maharashtra has leading state in the country completed 296 lakh tonnes of sugarcane crushing | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊस गाळपात महाराष्ट्राने २९६ लाख टनाचे गाळप पूर्ण करून घेतली देशात आघाडी

एल निनोचा प्रादुर्भाव आणि वादळी पावसाच्या तडाख्यानंतरही महाराष्ट्र, उत्तर प्रदेश व कर्नाटक या ऊस गाळप आणि साखर उत्पादनात संपूर्ण देशात अग्रेसर राहिलेल्या राज्यांनी आपली गती कायम राखली आहे. ...

१९ वर्षांनंतरही मूल होईना, भोंदूच्या सल्ल्याने ७ वर्षीय मुलीला मारलं अन्...; जोडपं आयुष्यभर तुरुंगात सडणार - Marathi News | Childless after 19 years 7 year old girl killed by couple court sentenced the accused to life imprisonment | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१९ वर्षांनंतरही मूल होईना, भोंदूच्या सल्ल्याने ७ वर्षीय मुलीला मारलं अन्...; जोडपं आयुष्यभर तुरुंगात सडणार

भोंदूबाबाने दाम्पत्याला एका मुलीचे लिव्हर खाण्याचा सल्ला दिला. तसंच हे केल्यास तुम्हाला मूल होईल, असं दाम्पत्याला सांगण्यात आलं. ...

हृदयद्रावक! नातवाचा मृतदेह खांद्यावर उचलून आजोबांनी न्याय मागण्यासाठी गाठलं पोलीस स्टेशन - Marathi News | kaushambi news man carried grandson dead body to police post to seek justice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! नातवाचा मृतदेह खांद्यावर उचलून आजोबांनी न्याय मागण्यासाठी गाठलं पोलीस स्टेशन

एका वृद्ध मजुराने आपल्या नातवाचा मृतदेह खांद्यावरून उचलून नेऊन न्याय मागण्यासाठी पोलीस ठाणं गाठलं, हे पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला. ...

PM मोदी हिंदीत करत होते भाषण, तमिळमध्ये होत होतं ट्रान्सलेशन; काशी-तमिळ संगमममध्ये पहिल्यांदाच AI चा वापर - Marathi News | PM Modi was speaking in Hindi, translation was in Tamil; First use of AI in Kashi-Tamil sangamam | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :PM मोदी हिंदीत करत होते भाषण, तमिळमध्ये होत होतं ट्रान्सलेशन; काशी-तमिळ संगमममध्ये पहिल्यांदाच AI चा वापर

या प्रयोगासंदर्भात बोलताना मोदी म्हणाले, "आज येथे आर्टिफिशअल इंटेलिजेन्स तंत्रज्ञानाचा नव्यानेच प्रयोग झाला आहे. ही एक नवी सुरुवात आहे आणि आशा आहे की, याच्या सहाय्याने मला आपल्यापर्यंत पोहोचणे सोपे होईल." ...