लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश

Uttar pradesh, Latest Marathi News

बंडखोरांची घरवापसी! लोकसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा भाजपत जाऊ शकतात 5,000 नेते, असा आहे बीग प्लॅन - Marathi News | Uttar pradesh bjp rebels return home 5000 leaders may join the party again before lok sabha elections 2024 | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :बंडखोरांची घरवापसी! लोकसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा भाजपत जाऊ शकतात 5,000 नेते, असा आहे बीग प्लॅन

महापालिका निवडणूक काळात या बंडखोरांची हकालपट्टी करण्यात आली होती... ...

अयोध्यानगरीचे रूपडे पालटणार, विविध विकासकामांसाठी सरकारकडून २३ कोटींचा निधी - Marathi News | The face of Ayodhya will change, 23 crore funds from the government for various development works | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :अयोध्यानगरीचे रूपडे पालटणार, विविध विकासकामांसाठी सरकारकडून २३ कोटींचा निधी

Ayodhya Development Works: अयोध्येच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने अयोध्या धामला जोडणाऱ्या सर्व ६ राष्ट्रीय महामार्गांपूर्वी १५ किलोमीटर अंतरावर पर्यटन सुविधा केंद्र बांधण्यासाठी सरकारकडून २३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ...

"शहीद शुभम लहानपणापासून जवळचा"; व्हायरल व्हिडिओवर मंत्री महोदयांचं स्पष्टीकरण - Marathi News | Shaheed captain Shubham gupta is like a child to me; Minister yogendra upadhaya's explanation on the viral video | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :"शहीद शुभम लहानपणापासून जवळचा"; व्हायरल व्हिडिओवर मंत्री महोदयांचं स्पष्टीकरण

आता, याप्रकरणी मंत्री उपाध्याय यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.   ...

मंत्र्यांनी ५० लाखांचा चेक दिला आणि फोटो काढला, हुतात्मा शुभमची शोकाकूल आई संतप्त, म्हणाली...   - Marathi News | The minister handed over a check of Rs 50 lakhs and took a photo, the bereaved mother of Martyr Shubham was furious, saying... | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :मंत्र्यांनी ५० लाखांचा चेक दिला आणि फोटो काढला, हुतात्मा शुभमची शोकाकूल आई संतप्त, म्हणाली...  

Uttar Pradesh News: जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारतीय लष्कराच्या दोन अधिकाऱ्यांसह पाच जवानांना वीरमरण आलं आहे. हे वृत्त समजल्यापासून या वीर जवानांच्या घरांमध्ये शोकाकूल वातावरण आहे. ...

सख्या बहिणींचं शेजारील गावच्या सख्ख्या भावांशी लग्न; सासरी पोहचताच नववधू दागिने घेऊन फरार - Marathi News | In Uttar Pradesh's Hardoi district, two sisters married two brothers and theft jewelery and a large sum of money | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :सख्या बहिणींचं शेजारील गावच्या सख्ख्या भावांशी लग्न अन् नववधू दागिने घेऊन फरार

दोन सख्या बहिणींनी दोन सख्ख्या भावांशी विवाह करून त्यांचा काटा काढल्याची अनोखी घटना समोर आली आहे. ...

प्रसिद्ध यू ट्यूबरचा घरात आढळला मृतदेह; वडिलांच्या दाव्याने मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण - Marathi News | Famous YouTuber woman dies body found hanging in house | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रसिद्ध यू ट्यूबरचा घरात आढळला मृतदेह; वडिलांच्या दाव्याने मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण

ग्रामीण शैली आणि साध्यासोप्या भाषेत व्हिडिओ बनवणारी मालती चौहान ही अल्पावधीतच सोशल मीडियावर लोकप्रिय झाली होती. ...

आधीच ठरलं होतं वाटेत कुणी रस्त्यात आलं तर उडवायचं, चिमुकल्याला कारखाली चिरडणाऱ्यांची धक्कादायक कबुली - Marathi News | It was already decided that if anyone came on the road, they would blow it up, the shocking confession of those who crushed the toddler under the car | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधीच ठरलं होतं वाटेत कुणी रस्त्यात आलं तर उडवायचं, चिमुकल्याला कारखाली चिरडणाऱ्यांची धक्कादायक कबुली

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये तैनात असलेल्या अॅडिशनल एसपी श्वेता श्रीवास्तव यांचा मुलगा नामिश याच्या मृत्यूच्या घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

विच्छा माझी पुरी करा! अंतःकरणातून आवाज, मला भारतरत्न द्या; गोखपूरमधील युवकाची मागणी - Marathi News | uttar pradesh gorakhpur vinod kumar gaund demand bharat ratna for himself a letter signed officers viral social media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विच्छा माझी पुरी करा! अंतःकरणातून आवाज, मला भारतरत्न द्या; गोखपूरमधील युवकाची मागणी

विशेष म्हणजे या युवकाने प्रशासनाला दिलेले हे पत्र अधिकाऱ्यांनी राष्ट्रपती भवनला पाठवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ...