लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश

Uttar pradesh, Latest Marathi News

नाद खुळा... IAS पदाचा दिला राजीनामा; सनी लिओनीसोबत रॅप, नशिब आजमवणार - Marathi News | Naad Khula... resigned from IAS post by Abhishek singh; Rap with Sunny Leone, will try her luck | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नाद खुळा... IAS पदाचा दिला राजीनामा; सनी लिओनीसोबत रॅप, नशिब आजमवणार

अभिषेक यांनी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्या चाहत्यांना शुभेच्छा देताना गुडन्यूज दिली ...

बनावट मार्कशीट दाखवून ३१ वर्ष केली सरकारी नोकरी; रिटायर्ड होताच झाली पोलखोल - Marathi News | In Muzaffarnagar district of Uttar Pradesh, a person named Sudhir Kumar served in government job for 31 years by showing fake mark sheet  | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :बनावट मार्कशीट दाखवून ३१ वर्ष केली सरकारी नोकरी; रिटायर्ड होताच झाली पोलखोल

सरकारी खात्यातील कर्मचाऱ्याने बनावट गुणपत्रिका दाखवून ३१ वर्ष नोकरी केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ...

अयोध्येतील राम मंदिरामध्ये पुजाऱ्यांची भरती, अशी आहे पात्रता आणि अटी शर्ती, असा करता येईल अर्ज - Marathi News | Recruitment of priests in Ram Mandir in Ayodhya, eligibility and terms and conditions, application can be made as follows | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येतील राम मंदिरामध्ये पुजाऱ्यांची भरती, अशी आहे पात्रता, अटी शर्ती, असा करता येईल अर्ज

Ram Mandir: अयोध्येमध्ये बांधकाम सुरू असलेल्या राम मंदिरामध्ये नव्या पुजाऱ्यांसाठी भरती निघाली आहे. मंदिरामध्ये रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने इच्छुकांकडून अर्ज मागवले आहेत. ...

सरकारची ३१ वर्षे फसवणूक; सेवानिवृत्तीनंतर उघडकीस आली बनावट कागदपत्रे - Marathi News | 31 years of defrauding the government; Fake documents exposed after retirement in muzaffarnagar khatauli | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :सरकारची ३१ वर्षे फसवणूक; सेवानिवृत्तीनंतर उघडकीस आली बनावट कागदपत्रे

खतौली डेपोत चालक पदावर तब्बल ३१ वर्षे नोकरी केल्याचं टंडन यांनी तक्रारीत म्हटलं आहे.  ...

चितेवर मृतदेह ठेवताच शरीरात हालचाल; कुटुंबीयांनी रुग्णालय गाठले, पुढे... - Marathi News | uttar-pradesh-banda-people-surprised-to-see-action-in-dead-body-on-funeral-pyre | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :चितेवर मृतदेह ठेवताच शरीरात हालचाल; कुटुंबीयांनी रुग्णालय गाठले, पुढे...

उत्तर प्रदेशातील बांदा शहरात एक विचित्र घटना घडली. ...

आई, बहिणीकडूनच छळ आणि धमकी; उन्नाव पीडितेने केली पोलिसांत तक्रार - Marathi News | harassment and threats from mother sister unnao victim lodged a complaint with the police | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :आई, बहिणीकडूनच छळ आणि धमकी; उन्नाव पीडितेने केली पोलिसांत तक्रार

ज्या काकांसोबत पीडितेने सेंगर यांच्याविरोधात न्यायालयीन लढा जिंकला होता, त्याच काकांसह कुटुंबातील इतर सदस्यांनी सरकार आणि स्वयंसेवी संस्थांकडून मिळालेली मदतीची रक्कम हडपल्याची तक्रार पीडितेने केली. ...

"आमचा एन्काऊंटर होऊ शकतो"; तुरुंगातून शिफ्ट करताना आझम खान यांना भीती - Marathi News | "We may have an encounter"; Azam Khan gets scared while shifting from jail of Rampur in uttar pradesh | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :"आमचा एन्काऊंटर होऊ शकतो"; तुरुंगातून शिफ्ट करताना आझम खान यांना भीती

आझम खान यांची पत्नी आणि माजी राज्यसभा खासदार तंजीन फातिमा यांना रामूपर जिल्हा कारागृहातच ठेवण्यात येणार आहे. ...

हातात AK-47 अन् मिनिटात चोख प्रत्युत्तर देण्याचं ट्रेनिंग; थेट दहशतवाद्यांशी भिडणार रणरागिणी - Marathi News | up govt created first women commando unit play important role in operations against terrorists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हातात AK-47 अन् मिनिटात चोख प्रत्युत्तर देण्याचं ट्रेनिंग; थेट दहशतवाद्यांशी भिडणार रणरागिणी

यूपी हे देशातील पहिले राज्य असेल जिथे दहशतवादी घटनांचा सामना करण्यासाठी कमांडो टीममध्ये महिलांची विशेष तुकडी तयार करण्यात आली आहे. ...