लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश

Uttar pradesh, Latest Marathi News

"1 कोटी सोडा, 10 कोटी दिले तरी मी पतीला सोडणार नाही"; सानियाने योगींकडे मागितली मदत - Marathi News | bangladeshi woman sania akhtar husband saurabh tiwari love story requested for justice from cm yogi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"1 कोटी सोडा, 10 कोटी दिले तरी मी पतीला सोडणार नाही"; सानियाने योगींकडे मागितली मदत

बांग्लादेशातून भारतात आलेल्या सानिया अख्तरच्या प्रकरणाला आता वेग आला आहे. ...

"केवळ सनातन हाच एकमेव धर्म, इतर सर्व…’’, योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान  - Marathi News | "Only Sanatan is the only religion, all others...", Yogi Adityanath's big statement | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :''केवळ सनातन हाच एकमेव धर्म, इतर सर्व…’’, योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान 

Yogi Adityanath: भाजपाच्या प्रखर हिंदुत्ववादी चेहऱ्यांपैकी एक असलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सनातन धर्माबाबत केलेल्या एका विधानावरून आता वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. ...

२.५ कोटींची जमीन, अन् गेले सहा जीव; उत्तर प्रदेशात घडले भीषण हत्याकांड - Marathi News | 2.5 crores worth of land, and six lives lost; A gruesome massacre took place in Uttar Pradesh | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :२.५ कोटींची जमीन, अन् गेले सहा जीव; उत्तर प्रदेशात घडले भीषण हत्याकांड

या घटनेवर शोक व्यक्त करीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडू नका, अशा कडक सूचना पोलिसांना दिल्या आहेत. ...

उत्तर प्रदेशचे विभाजन होणार? केंद्रीय मंत्र्यांनी सूचवले ‘राजधानी’चे नाव! नेमके प्रकरण पाहा - Marathi News | union minister sanjeev balyan demand for uttar pradesh separation and formation of west uttar pradesh in jat meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशचे विभाजन होणार? केंद्रीय मंत्र्यांनी सूचवले ‘राजधानी’चे नाव! नेमके प्रकरण पाहा

ऐन निवडणुकांच्या धामधुमीत केंद्रीय मंत्र्यांनी उत्तर प्रदेशच्या विभाजनाची मागणी केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे. ...

जमिनीच्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी, माजी जिल्हा पंचायत सदस्यासह ६ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी   - Marathi News | Clash between two groups due to land dispute, 6 people died including former district panchayat member, many injured | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :जमिनीच्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी, माजी जिल्हा पंचायत सदस्यासह ६ जणांचा मृत्यू

UP Crime News: उत्तर प्रदेशमधील देवरिया येथे जमिनीच्या वादातून दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हाणामारीमध्ये माजी जिल्हा पंचायत सदस्यासह सहा जणांचा मृत्यू झाला. ...

"साहेब, मंत्र्यांच्या लोकांनी आमची जमीन बळकावली"; शेतकऱ्याने सांगितली आपबिती - Marathi News | uttar pradesh bullies captured farmers land in mainpuri | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"साहेब, मंत्र्यांच्या लोकांनी आमची जमीन बळकावली"; शेतकऱ्याने सांगितली आपबिती

एका शेतकऱ्याच्या वडिलोपार्जित शेतजमिनीवर अतिक्रमण झाल्याची घटना समोर आली आहे. ...

अशरफचा मेहुणा सद्दामच्या 4 गर्लफ्रेंड, 'दिल्लीवाली'ने पोहोचवले तुरुंगात! - Marathi News | umesh pal case atiq ahmed ashraf brother in law saddam 4 girlfriends | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अशरफचा मेहुणा सद्दामच्या 4 गर्लफ्रेंड, 'दिल्लीवाली'ने पोहोचवले तुरुंगात!

सद्दामने पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक खुलासे केले आहेत.  ...

धक्कादायक! उत्तर प्रदेशमध्ये गणपती विसर्जनाच्या वेळी दुर्घटना; पाण्यात बुडून 6 जणांचा मृत्यू - Marathi News | tragic accident during ganesh visarjan 6 people died mainpuri and agra due to drowning in water | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :धक्कादायक! उत्तर प्रदेशमध्ये गणपती विसर्जनाच्या वेळी दुर्घटना; पाण्यात बुडून 6 जणांचा मृत्यू

मार्कण्डेय  ऋषी मंदिराजवळील तलावात पाच जण बुडाले. हे पाहून घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. पाण्यात बुडणाऱ्या लोकांना बाहेर काढलं तोपर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला होता. ...