Uttarakhand assembly election 2022, Latest Marathi News
Uttarakhand Assembly Election 2022 : उत्तराखंडमध्ये एकूण ७० जागांसाठी १४ फेब्रुवारी २०२२ रोजी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार असून १० मार्च २०२२ रोजी मतमोजणी होईल. Read More
उत्तराखंडचे प्रशासकीय दृष्ट्या जसे गढवाल व कुमाऊं हे दोन विभाग आहेत, तसेच भौगोलिकदृष्ट्या पर्वतीय (स्थानिक लोकांच्या भाषेत पहाडी) व सखल (स्थानिक लोकांच्या भाषेत मैदानी) असेही दोन भाग आहेत. ...
विद्यमान मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी उधमसिंग नगर जिल्ह्यातील खटीमा मतदारसंघातून, तर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या निवडणूक प्रचार मोहिमेचे नेते असलेले हरीश रावत नैनिताल जिल्ह्यातील लालकुआं मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. ...
धामी तरुण असल्यामुळे एखाद्या पराभवाने त्यांची राजकीय कारकीर्द जरी संपुष्टात येणार नसली तरी, मुख्यमंत्रिपदावर विराजमान असताना पदरी पडलेला पराभव त्यांना शर्यतीत खूप मागे ढकलणारा ठरेल. ...
राजकीय निरीक्षकांशी संवाद साधला की ते भाजप आणि काँग्रेस यांच्यात काट्याची टक्कर असल्याचे सांगतात. या पार्श्वभूमीवर, विना मुद्यांच्या काट्याच्या टक्करीत कौल कुणाला मिळणार, या प्रश्नाचे उत्तर मतदान तोंडावर येऊन ठेपले असतानाही स्पष्टपणे मिळत नाही. ...