Uttarakhand assembly election 2022, Latest Marathi News
Uttarakhand Assembly Election 2022 : उत्तराखंडमध्ये एकूण ७० जागांसाठी १४ फेब्रुवारी २०२२ रोजी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार असून १० मार्च २०२२ रोजी मतमोजणी होईल. Read More
समस्त हिंदू श्रद्धाळू ज्या ठिकाणी गंगेत स्नान करून पापक्षालनासाठी येतात, त्या हरिद्वारमध्येच जिंकण्यासाठी दारूची नदी प्रवाहित करण्याची राजकीय पक्षांची तयारी बघून, मतदारांना उबग आला आहे. ...
विधानसभेच्या ७० जागांसाठी १४ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. राज्य म्हणून अस्तित्वात आल्यापासून, नारायणदत्त तिवारी यांचा पाच वर्षांचा कालखंड वगळता उत्तराखंडच्या नशिबी स्थैर्य आलेच नाही. ...
भाजपाचे आमदार अतुल भातखळकर काँग्रेसवर हल्लाबोल करण्याची एकही संधी सोडत नाहीत. ट्विटरच्या माध्यमातून ते राजकीय आणि सामाजिक विषयांवर भाष्य करत असतात. ...
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची तारीख जस जशी जवळ येत आहे तसं प्रचाराला देखील रंग चढला आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार एकापेक्षा एक शक्कल लढवताना दिसत आहेत. ...
Uttarakhand Assembly Election 2022: काँग्रेसमध्ये निवडून आलेले किंवा निवडणुकीच्या पूर्वी भाजपमध्ये गेलेले आमदार पुन्हा काँग्रेसमध्ये येण्याचे पेव फुटले आहे. निवडणूक होत असलेल्या चार राज्यांमध्ये अशी उदाहरणे समोर आली आहेत. ...
Assembly Election 2022: पंजाबमध्ये मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केला जाईल, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अलीकडेच सांगितले होते. काँग्रेसने अशी घोषणा केल्यास उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करावा ...