लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तराखंड हिमकडा

Uttarakhand glacier burst , मराठी बातम्या

Uttarakhand glacier burst, Latest Marathi News

उत्तराखंडच्या चामोली जिल्ह्यात धौली गंगा या नदीत मोठा हिमकडा कोसळून नदीला महापूर आला आहे. यात नदीजवळच्या गावांचे मोठे नुकसान झाले आहे. तर नदीवरील ऋषीगंगा ऊर्जा प्रकल्प देखील वाहून गेला आहे. प्रकल्पावर काम करणारे अनेक कामगार बेपत्ता झाले आहेत.
Read More
उत्तर ते दक्षिण भारतापर्यंत अनेक राज्यात पावसाचा हाहाकार, रेड अलर्ट जारी - Marathi News | rain news, Rainstorm in many states from North to South India, Red Alert issued in many district | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर ते दक्षिण भारतापर्यंत अनेक राज्यात पावसाचा हाहाकार, रेड अलर्ट जारी

Heavy Rainfall In India: केरळमध्ये मुसळधार पावसादरम्यान झालेल्या विविध घटनांमध्ये 27 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...

Indian Navy: त्रिशूळ पर्वतावर मोठी दुर्घटना; हिमस्खलनामुळे नौदलाचे सहा जवान बेपत्ता - Marathi News | avalanche on Mt Trishul; Five Navy personnel missing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :त्रिशूळ पर्वतावर मोठी दुर्घटना; हिमस्खलनामुळे नौदलाचे सहा जवान बेपत्ता

नेहरू गिर्यारोहण संस्थेच्या बचाव पथकाने कर्नल अमित बिष्ट यांच्या नेतृत्वाखाली त्रिशूळ पर्वताकडे रवाना झाली आहे. जोशीमठापर्यंत हे पथक गेले आहे. मात्र, खराब हवामानामुळे ते पुढे जाऊ शकलेले नाहीत. ...

तिरंगा फडकावून परतणाऱ्या जवानांसोबत झाली होती दुर्घटना, १६ वर्षानंतर सापडलं बर्फात दबलेलं पार्थिव शरीर - Marathi News | Ghaziabad soldier body retrieved after 16 years Indian Army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिरंगा फडकावून परतणाऱ्या जवानांसोबत झाली होती दुर्घटना, १६ वर्षानंतर सापडलं बर्फात दबलेलं पार्थिव शरीर

१६ वर्षांनी त्याचं पार्थिव शरीर सापडलं. जे आज गाजियाबादला नेण्यात येत आहे. इथे जवानाच्या घरी नातेवाईक जमले आहेत.  ...

Uttarakhand: चमोली जिल्ह्यात ढगफुटीमुळे जनजीवन विस्कळीत, मदत व बचाव कार्य सुरू - Marathi News | Uttarakhand: Clouds burst in chamoli district in uttarakhand, relief and rescue operations begin | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Uttarakhand: चमोली जिल्ह्यात ढगफुटीमुळे जनजीवन विस्कळीत, मदत व बचाव कार्य सुरू

Uttarakhand News: ढगफुटीमुळे अनेक घरांसह वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे. ...

उत्तराखंडमधील हाहाकाराचे खरे कारण! - Marathi News | The real cause of famine in Uttarakhand! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तराखंडमधील हाहाकाराचे खरे कारण!

आंतरराष्ट्रीय अभ्यासकांच्या अहवालात मांडण्यात आले तथ्य ...

उत्तराखंडमध्ये नद्यांना महापुराचा धोका कायम, शास्त्रीय पाहणीचा निष्कर्ष; हिमनद्या वितळण्याचे संकट - Marathi News | Floods threaten rivers in Uttarakhand, concludes scientific survey; Glacier melting crisis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तराखंडमध्ये नद्यांना महापुराचा धोका कायम, शास्त्रीय पाहणीचा निष्कर्ष; हिमनद्या वितळण्याचे संकट

Uttarakhand : हिमालय पर्वतराजीतील भारतीय हद्दीतल्या पाच हजार हिमतलावांचा अभ्यास केल्यानंतर शास्त्रज्ञांनी हा निष्कर्ष काढला. त्यातील ५०० हिमतलाव उत्तराखंडच्या हद्दीत आहेत. ...

धोकादायक कृत्रिम सरोवरातून पाणी काढून देण्याचा प्रयत्न; घटनास्थळी तुकड्या दाखल - Marathi News | Satellite Pics Show Dangerous Lake Formed By Uttarakhand Avalanche | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धोकादायक कृत्रिम सरोवरातून पाणी काढून देण्याचा प्रयत्न; घटनास्थळी तुकड्या दाखल

संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेचे (डीआरडीओ) शास्त्रज्ञ, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि इतर मंडळी या सरोवरातील पाणी भगदाड पाडून काढून देता येईल का या प्रयत्नांत आहेत. ...

माझ्या लेकाचं किमान एक बोट तरी आणून द्या रेss; उत्तराखंडमधील हतबल बापाची आर्त किंकाळी - Marathi News | Uttarakhand Disaster families are losing hope for their loved ones | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माझ्या लेकाचं किमान एक बोट तरी आणून द्या रेss; उत्तराखंडमधील हतबल बापाची आर्त किंकाळी

Uttarakhand Disaster : जसजसा एक एक दिवस उलटतोय तसं टनेलमध्ये अडकलेल्यांना जीवंत बाहेर काढण्यासाठीच्या आशाही कमी होत जात आहेत. ...