लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तराखंड लोकसभा निवडणूक 2019

उत्तराखंड लोकसभा निवडणूक 2019, मराठी बातम्या

Uttarakhand lok sabha election 2019, Latest Marathi News

'भाजपामध्ये लोकशाहीला जागा उरली नाही'; भाजपाला राम-राम केल्यानंतर बड्या नेत्याचं टीकास्त्र - Marathi News | uttarakhand bjp leader cabinet minister yashpal arya and son joins congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भाजपामध्ये लोकशाहीला जागा उरली नाही'; भाजपाला राम-राम केल्यानंतर बड्या नेत्याचं टीकास्त्र

Yashpal Arya : भाजप सरकारमधील परिवहन व समाज कल्याण अल्पसंख्याक मंत्री यशपाल आर्य यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. ...

भाजपला मोठा धक्का, उत्तराखंडचे कॅबिनेट मंत्री यशपाल आर्य यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश - Marathi News | Uttarakhand news in marathi, Uttarakhand Cabinet Minister Yashpal Arya joins Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपला मोठा धक्का, उत्तराखंडचे कॅबिनेट मंत्री यशपाल आर्य यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Yashpal Arya joins congress: पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपूर्वी उत्तराखंडमध्ये पक्षांतर सुरू झालं आहे. ...

जिम कॉर्बेट नॅशनल पार्कचे नाव बदलून रामगंगा नॅशनल पार्क होणार, केंद्रीय वन मंत्र्यांची माहिती - Marathi News | Jim Corbett National Park will be renamed as Ramganga National Park, Union Forest Minister said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जिम कॉर्बेट नॅशनल पार्कचे नाव बदलून रामगंगा नॅशनल पार्क होणार, केंद्रीय वन मंत्र्यांची माहिती

3 ऑक्टोबर रोजी केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली. ...

फाटलेली जीन्स युवा सांभाळतील, पण फाटलेल्या अर्थव्यवस्थेचं काय?, उर्मिला मातोंडकर यांचा खोचक सवाल - Marathi News | urmila matondkar slams uttarakhand cm tirath singh rawat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फाटलेली जीन्स युवा सांभाळतील, पण फाटलेल्या अर्थव्यवस्थेचं काय?, उर्मिला मातोंडकर यांचा खोचक सवाल

उत्तराखंडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी महिलांच्या कपड्यांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन सोशल मीडियात सध्या जोरदार चर्चा घडत आहेत. ...

भाजपाकडून 90 पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी, निवडणुकांच्या तोंडावरच कारवाई  - Marathi News | ... so 90 BJP workers bearers expelled from the party in uttarakhand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाकडून 90 पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी, निवडणुकांच्या तोंडावरच कारवाई 

पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे पक्षाने ही कारवाई करण्यात आल्याचं वृत्त एएनआय या संस्थेनं दिलं आहे. ...

Video : धक्कादायक...निवडणूक कर्मचारीच सांगत होता 'सायकलचे' बटण दाबा - Marathi News | Shocking... Election Official was asking voters to press the 'cycle' symbol of Samajwadi party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : धक्कादायक...निवडणूक कर्मचारीच सांगत होता 'सायकलचे' बटण दाबा

उत्तर प्रदेशमधील मुरादाबादमध्ये असा प्रकार घडला आहे. मतदान केंद्रावरील एक कर्मचारीच मतदारांना सायकल चिन्हासमोरील बटण दाबण्यास सांगत असल्याचे समोर आले आहे.  ...

मुलायम हे खरे जन्मजात मागासवर्गीय नेते, मोदींसारखे खोटे नाही - मायावती - Marathi News | Mulayam Singh is true leader of backoword cast, not a modi says Mayawati  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलायम हे खरे जन्मजात मागासवर्गीय नेते, मोदींसारखे खोटे नाही - मायावती

मुलायम सिंह हे पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखे खोट्या मागासवर्गीय जातींमधून येत नाही. मुलायम सिंह जन्मजात मागासवर्गीय नेते आहे असं सांगत मायावती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे. ...

मला मतदान करा, अन्यथा तुम्हाला शाप देईन; भाजपाच्या साक्षी महाराजांची धमकी - Marathi News | Vote for me, otherwise I will curse you -BJP leader Sakshi Maharaj's threat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मला मतदान करा, अन्यथा तुम्हाला शाप देईन; भाजपाच्या साक्षी महाराजांची धमकी

आपल्या वक्तव्यांमधून नेहमी वाद ओढवून घेणारे साक्षी महाराज यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ...