लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वैभव नाईक 

वैभव नाईक 

Vaibhav naik, Latest Marathi News

मुंबई -गोवा महामार्ग बंद आंदोलनाबाबत विधानसभेत औचित्याचा मुद्दा - Marathi News | Vaibhav Naik's remarks on the issue of agitation against Mumbai-Goa highway | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मुंबई -गोवा महामार्ग बंद आंदोलनाबाबत विधानसभेत औचित्याचा मुद्दा

कुडाळ बचाव समितीने मंगळवार १७ जुलै रोजी पुकारलेल्या आंदोलनाची गंभीर दखल कुडाळ-मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी घेत सोमवारी विधानसभेत औचित्याचा  मुद्दा उपस्थित केला. या महत्वाच्या प्रश्नावर विधानसभा अध्यक्षांचे लक्ष वेधले. शासनाकडे पाठविलेल्या ...

सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मालवणातील पाच रस्ताकामांना मंजुरी - Marathi News | Sindhudurg: Approval of five road works in Malvan under the Chief Minister's Gram Sadak Yojna | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मालवणातील पाच रस्ताकामांना मंजुरी

आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मालवण तालुक्यातील पाच रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. पावसाळ्यानंतर ही कामे मार्गी लागतील, अशी माहिती आमदार नाईक यांनी दिली. ...

कणकवलीत पेट्रोल-डिझेल, गॅस दरवाढीचा निषेध, शिवसेनेकडून रास्ता रोको - Marathi News | Petrol-diesel, Prohibition of gas price hike, stop Shivsena route in Kankavla | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवलीत पेट्रोल-डिझेल, गॅस दरवाढीचा निषेध, शिवसेनेकडून रास्ता रोको

पेट्रोल, डिझेल तसेच घरगुती गॅस बरोबरच जीवनावश्यक वस्तुंचे दर भरमसाठ वाढले आहेत. त्यामुळे जनता महागाईच्या आगीत होरपळत आहे. त्यामुळे या दरवाढीचा तसेच महागाईचा निषेध करण्यासाठी शिवसेनेच्यावतीने जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली कणकवलीत र ...

सिंधुदुर्ग : राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न : वैभव नाईक यांची टीका, नीतेश राणेना प्रत्युत्तर - Marathi News | Sindhudurg: Attempting to make political sacrifices: Vaibhav Naik's criticism, Nitesh Raneena's reply | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न : वैभव नाईक यांची टीका, नीतेश राणेना प्रत्युत्तर

सिंधुदुर्गात पहिल्यांदाच राजकीय लाभासाठी आमदार नीतेश राणे यांनी शिवजयंती साजरी केली आहे. शिवसेनेकडून गेली अनेक वर्षे अक्षय्यतृतीया व तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जात आहे. या शिवजयंतीच्या निमित्ताने टीका करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर हा तर ...

सिंधुदुर्ग : मालवणात बजेटमधील रस्त्यांची भूमिपूजने, सहा कोटी रुपये मंजूर - Marathi News | Sindhudurg: Land ownership of roads in the budget of Malvan, sanctioned six crores | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : मालवणात बजेटमधील रस्त्यांची भूमिपूजने, सहा कोटी रुपये मंजूर

शासनाच्या बजेट योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या सुमारे ६ कोटी रुपये खर्चाच्या तीन रस्ते दुरुस्ती कामांचे भूमिपूजन आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. मे महिन्याच्या अखेरपर्यंत रस्त्यांचे डांबरीकरण व दुरुस्ती पूर्ण करण्याचे आदेश नाईक यांनी ठेकेदारां ...

सिंधुदुर्ग : कोकण किनारपट्टीवरील संघर्ष रोखा, आमदारांच्या मत्स्य आयुक्तांना सूचना - Marathi News |  Sindhudurg: Constraints on Konkan coastline; Notice to Fisheries Commissioner of MLAs | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : कोकण किनारपट्टीवरील संघर्ष रोखा, आमदारांच्या मत्स्य आयुक्तांना सूचना

सिंधुदुर्गसह कोकण किनारपट्टीवरील एलईडी मासेमारीची मोठी समस्या बनली आहे. पर्ससीनसारखे संघर्ष रोखण्यासाठी प्रकाशझोतातील मासेमारीवर नियंत्रण मिळवून दोषींवर कडक कारवाई करा, अशा सूचना आमदार वैभव नाईक यांनी मत्स्य व्यवसायाचे सहआयुक्त राजेंद्र जाधव यांना के ...

सिंधुदुर्ग : ड्रीमलँडमुळे पर्यटनाला चालना : वैभव नाईक, पिंगुळी-गोंधयाळेतील वॉटरपार्कचे उद्घाटन - Marathi News | Sindhudurg: Launch of tourism due to Dreamland: Vaibhav Naik, Pinguli-Gandhale Waterpark inauguration | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : ड्रीमलँडमुळे पर्यटनाला चालना : वैभव नाईक, पिंगुळी-गोंधयाळेतील वॉटरपार्कचे उद्घाटन

पिंगुळी-गोंधयाळे येथे इलियास शेख यांनी उभारलेल्या भव्यदिव्य अशा ड्रीमलँड गार्डन रेस्टॉरंट व वॉटरपार्क प्रकल्पामुळे जिल्ह्यात येणाºया पर्यटकासांठी सर्व सुविधांनी सुसज्ज असे पर्यटनस्थळ उपलब्ध झाले आहे. या प्रकल्पामुळे येथील पर्यटनाला चालना मिळणार आहे, ...

कणकवली नगरपंचायतीच्या कचरा उचलण्याच्या निविदा प्रक्रियेत साटेलोटे ; सुशांत नाईक यांचा आरोप - Marathi News | Kankavli Nagar Panchayat waste disposal tactical process; The charges of Sushant Naik | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवली नगरपंचायतीच्या कचरा उचलण्याच्या निविदा प्रक्रियेत साटेलोटे ; सुशांत नाईक यांचा आरोप

कणकवली नगरपंचायतीच्यावतीने काढ़ण्यात येणाऱ्या शहरातील कचरा उचलण्याच्या निविदा प्रक्रियेत साटेलोटे असतात. आमदार वैभव नाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीनंतर जादा दराची निविदा रद्द करण्यात येवून पुन्हा निविदा प्रक्रिया करण्यात आली आहे. अशी मा ...