Pooja Sawant : पूजा सावंतने होणाऱ्या नवऱ्याबद्दल तिच्या मित्र मंडळींमध्ये सुरुवातीला एका व्यक्तीला सांगितले होते. ती व्यक्ती कोण आहे आणि इतर मित्र मैत्रिणींना सांगितल्यावर त्यांची रिएक्शन काय होती, याबाबतचा खुलासा पूजाने लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाख ...