Rain Konkan Sindhudurg : कोकणात रविवारी दुपारपासून सुरू झालेल्या संततधार पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. नदी नाल्यांना महापूर आल्याने पूरस्थितीजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. ...
Rain Sindhudurg : मुसळधार पावसाचा मोठा फटका वैभववाडी तालुक्याला बसला असून पावसाने वैभववाडी तालुक्याला झोडपून काढले. सकाळपासून पाऊस जोरदार कोसळत असल्याने नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. गावातील व वाड्यावस्तीमधील काँजवे व मोऱ्या पाण्याखाली गेल्या. त्याम ...
Oxygen Cylinder vaibhavwadi sindhudurg : सांगुळवाडी येथील उद्योजक दत्ता काटे आणि उंबर्डे येथील निवृत्त पोलीस निरीक्षक संदीप सरवणकर यांनी तालुक्यातील चार ग्रामपंचायतींना पोर्टेबल ऑक्सिजन कॅन उपलब्ध करून दिले आहेत. दरम्यान, खांबाळेच्या सरपंच गौरी पवार ...
Deepali chavan ForestDepartment Sindhudurg-अमरावती वनविभागात परिक्षेत्र अधिकारी पदावर काम करणाऱ्या दिपाली चव्हाण यांनी स्वतःला गोळी मारुन आत्महत्या केली. परंतु तिला तिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आत्महत्येस प्रवृत्त केले आहे. त्यामुळे तिच्या आत्महत्सेस ज ...
vaibhavwadi PanchyatSamiti Sindhudurg- सात वर्षांपूर्वी सुरू केलेल्या एडगाव नळपाणी पुरवठा योजनेचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, अन्यथा आपणास उपोषणास बसावे लागेल, असा इशारा पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांनी ...
liquor ban Sindhudurg- वैभववाडी तालुक्यात अवैध मद्यसाठा बाळगून वाहतूक केल्याप्रकरणी आरोपी दिनेश महादेव गुरव (रा. वेंगसर, वैभववाडी) याला ५० हजारांची दंडात्मक शिक्षा कणकवली न्यायालयाच्या न्यायाधीश दीपिका पाटील यांनी सुनावली आहे. ...
Education Sector college sindhudurg- शैक्षणिक दर्जा, दर्जेदार सुविधा, तंत्रज्ञान आणि महाविद्यालयामार्फत राबविले गेलेले समाजोपयोगी उपक्रम यांसह विविध घटकांचे मुल्यमापन करुन 'नॅक' समितीने महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था, मुंबई संचलित येथील आनंदीबाई रा ...