लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वैभववाडी

वैभववाडी

Vaibhavwadi, Latest Marathi News

अंगणवाडी आहार पुरवठादाराची चौकशी करा : दुर्वा खानविलकर - Marathi News | Inquire about Anganwadi food supplier: Durva Khanvilkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :अंगणवाडी आहार पुरवठादाराची चौकशी करा : दुर्वा खानविलकर

शासनाकडून अंगणवाडीतील बालकांसाठी दिला जाणारा पोषण आहार निकृष्ट दर्जाचा आहे, असा आरोप करीत पुरवठादाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी पंचायत समितीच्या उपसभापती दुर्वा खानविलकर यांनी मासिक सभेत केली. ...

corona virus - वैभववाडी लोकोत्सव स्थगित, दत्तात्रय माईणकर यांनी केले स्पष्ट - Marathi News | corona virus - Vaibhavwadi Lokotsav postponed, Dattatreya Mayankar clarified | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :corona virus - वैभववाडी लोकोत्सव स्थगित, दत्तात्रय माईणकर यांनी केले स्पष्ट

गुढीपाडव्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे दत्तकृपा प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित करण्यात येणारा वैभववाडी लोकोत्सव २०२० कोरोनामुळे स्थगित करण्यात आला आहे. हा लोकोत्सव यंदा २५ ते २७ मार्च या कालावधीत होणार होता. ...

करुळ घाटातील दरीत कार कोसळली - Marathi News | Car collapsed in the valley of Karal Ghat | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :करुळ घाटातील दरीत कार कोसळली

करुळ घाटाच्या मध्यावर पाचशे फुट खोल दरीत कार कोसळली. ...

अरुणा धरण प्रकल्पात हजारो कोटींचा घोटाळा; हायकोर्टात याचिका  - Marathi News | Thousands of crores scam in Aruna holding project; Petition in the high court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अरुणा धरण प्रकल्पात हजारो कोटींचा घोटाळा; हायकोर्टात याचिका 

राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे कोर्टाकडून निर्देश देण्यात आले आहेत.  ...

नाधवडे-वारगाव रस्त्याचे निकृष्ट काम शिडवणे ग्रामस्थांनी पाडले बंद - Marathi News | The poor work of the Nashawade-Wargaon road was stopped by the villagers | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :नाधवडे-वारगाव रस्त्याचे निकृष्ट काम शिडवणे ग्रामस्थांनी पाडले बंद

नाधवडे-शिडवणे- वारगाव रस्त्याच्या निकृष्ट नूतनीकरणाचे 1 कोटी 4 लाखांचे काम शिडवणे ग्रामस्थांनी दुपारी बंद पाडले. त्यानंतर डांबर न टाकताच पसरलेली खडी बाजूला करून रस्त्यावर डांबर मारून पुन्हा ती खडी पसरविण्यास पोटमक्तेदारास भाग पाडले. ...