वैशाली माडे ही मराठी तसेच बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका आहे. वैशाली झी टीव्हीवरील सिंगिंग रिएलिटी शो सारेगमपची २००९ ची विजेती आहे. तिने जास्त गाणी मराठीतील गायली आहेत. मात्र हिंदीत बाजीराव मस्तानी सिनेमातील तिचे पिंगा हे गाणे खूप लोकप्रिय झाले होते. तसेच तिने नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट कलंकमधील घर मोरे परदेसिया या गाण्यालाही स्वरसाज दिला आहे. Read More
मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयात खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थित ३१ मार्च २०२१ रोजी वैशाली माडेचा पक्ष प्रवेश होणार असल्याचे यापूर्वी ठरले होते ...
Singer Vaishali Made Will Join NCP : मराठी बिग बॉसमुळे वैशाली माडे चर्चेत आल्या होत्या. त्यात त्यांनी स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाची चर्चा रंगली आहे. ...
सुमधूर गळ्याची महागायिका वैशाली म्हाडेचा 21 ऑगस्टला वाढदिवस असतो. बिग बॉस मराठीच्या घरात वैशाली माडेचा वाढदिवस तिच्या मानलेला भावाने शिवने साजरा केला. ...