लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्हॅलेंटाईन डे

व्हॅलेंटाईन डे, मराठी बातम्या

Valentine day 2018, Latest Marathi News

14 फेब्रुवारीला 'व्हेलेंटाईन डे' साजरा करण्यात येतो. संत व्हेलेंटाईन यांच्या स्मरणार्थ 'व्हेलेंटाईन डे' साजरा केला जातो. सुरुवातीला हा दिवस 'संत व्हेलेंटाईन दिन' म्हणून हा दिवस साजरा केला जायचा, मात्र यानंतर प्रसिद्ध इंग्रजी लेखक जेफ्री चौसर यांच्या रचनांनुसार हा दिवस 'प्रेम दिन' म्हणून साजरा करण्यात येऊ लागला. प्रत्येक वर्षी 7 फेब्रुवारीपासून ते 14 फेब्रुवारीपर्यंत व्हेलेंटाईन वीक साजरा करण्यात येतो.
Read More
Valentines Week 2021 : 'व्हेलेंटाईन वीक'ची लिस्ट पाहा अन् संपूर्ण आठवड्याभर करा रोमॅन्टिक सेलिब्रेशन! - Marathi News | Valentine Week 2021in marathi : Calendar see the full list of rose day to valentines day 2021 | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :Valentines Week 2021 : 'व्हेलेंटाईन वीक'ची लिस्ट पाहा अन् संपूर्ण आठवड्याभर करा रोमॅन्टिक सेलिब्रेशन!

Valentines Week 2021in marathi : धकाधकीच्या आयुष्यात आपल्या पार्टनरसाठी काही स्पेशल करण्याची संधी तुम्हाला या दिवसात मिळू शकते. ...

यंदाचा 'व्हॅलेंटाईन डे' असेल 'सिस्टर्स डे', पाकिस्तानच्या विद्यापीठाचं फर्मान - Marathi News | This year's 'Valentine's Day' will be 'Sisters Day', Pakistan University's Decree | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :यंदाचा 'व्हॅलेंटाईन डे' असेल 'सिस्टर्स डे', पाकिस्तानच्या विद्यापीठाचं फर्मान

पाकिस्तानच्या फैसलाबाद कृषी विश्व विद्यालयात 14 फेब्रुवारी या दिवशी विद्यालयातील मुलींना स्कार्फ आणि कपडे वाटून हा दिवस 'सिस्टर डे' म्हणून साजरा करण्यात येईल. ...

VIDEO: विमानाचा चमत्कार; व्हॅलेंटाइन डे निमित्त आकाशात साकारला हृदयाचा आकार - Marathi News | Flight takes heart-shaped route to celebrate valentine's day | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :VIDEO: विमानाचा चमत्कार; व्हॅलेंटाइन डे निमित्त आकाशात साकारला हृदयाचा आकार

वर्षातील हा सर्वात रोमॅण्टिक दिवस साजरा करण्यासाठी वर्जिन अटलांटिक फ्लाईटने मात्र अवकाश गाठलं ...

कुटुंब न्यायालयानेही साजरा केला ‘प्रेम दिन’; ब्रेकअपऐवजी खुलली कळी, अनोखे व्हॅलेंटाइन गिफ्ट - Marathi News | Family Day celebrates 'Love Day'; Unlocked buds instead of breaks, Unique Valentine Gift | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुटुंब न्यायालयानेही साजरा केला ‘प्रेम दिन’; ब्रेकअपऐवजी खुलली कळी, अनोखे व्हॅलेंटाइन गिफ्ट

कुटुंब न्यायालये म्हणजे घटस्फोट मिळवण्याचे ठिकाण अशीच आत्तापर्यंतची ओळख. तथापि, मोडणारे संसार आज पुन्हा उभे राहिल्याचे चित्र ‘व्हॅलेंटाइन डे’निमित्त कुटुुंब न्यायालयात दिसून आले. तुटणारे संसार जुळल्याचा अनोखा योग १४ फेब्रुवारीला साधला गेला. ...

झाली फुले कळ्यांची, झाडे भरात आली... - Marathi News | The flowers buds were become flowers, the trees were bloomed... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :झाली फुले कळ्यांची, झाडे भरात आली...

व्हॅलेंटाईन डे. प्रेमाच्या अभिव्यक्तीचा हा अनुपम सोहळा बुधवारी शहरात उत्साहात साजरा झाला. प्रेमरंगी रंगलेल्या तरुणाईने आपल्या आवडत्या व्यक्तीला गुलाबपुष्पाची भेट देत प्रेमाची कबुली दिली. ...

नागपुरात वीर बजरंगी दलाने लावले गाढवांचे लग्न - Marathi News | Veer Bajrangi Dal organized marriage of donkeys in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात वीर बजरंगी दलाने लावले गाढवांचे लग्न

व्हॅलेंटाईन डेच्या विरोधासाठी रस्त्यावर उतरलेल्या वीर बजरंगी दलाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी जनावरांवर अत्याचार केले. एकीकडे शहर प्रेमोत्सवाचा आनंद लुटत असताना या दलाचे कार्यकर्ते ‘निर्दोष’ गाढवांचे लग्न लावण्यात व्यस्त होते. ...

 नागपुरात व्यापाऱ्यांतर्फे आगळावेगळा व्हॅलेंटाईन डे साजरा  - Marathi News | Incredible Valentine's Day celebrations by traders from Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : नागपुरात व्यापाऱ्यांतर्फे आगळावेगळा व्हॅलेंटाईन डे साजरा 

‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करताना तरुणाईमध्ये प्रचंड उत्साह होता. पण देशातील किरकोळ व्यापाऱ्यांची संघटना कॉन्फडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) भारतमातेच्या प्रतिमेला लाल गुलाब अर्पण करून देशप्रेमाचा संदेश देत आगळ्यावेगळ्या पद्धतीने ‘व्हॅलेंटाईन डे’ ...

नागपुरात नगरसेविकेने उधळला नवऱ्याचा ‘व्हॅलेंटाईन डे’ - Marathi News |  Nagpur Municipal Councilor Folis her husbonds Valentine's Day' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात नगरसेविकेने उधळला नवऱ्याचा ‘व्हॅलेंटाईन डे’

प्रेमाला कुणाचा विरोध असण्याचे कारण नाही. पण, ते नैतिक मर्यादेत हवे. प्रेमाच्या नावावर कुणी नैतिक मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न केला तर अनर्थ हा घडणारच. असाच प्रकार बुधवारी छत्रपती चौकात घडला. ...