लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्हॅलेंटाईन डे

व्हॅलेंटाईन डे

Valentine day 2018, Latest Marathi News

14 फेब्रुवारीला 'व्हेलेंटाईन डे' साजरा करण्यात येतो. संत व्हेलेंटाईन यांच्या स्मरणार्थ 'व्हेलेंटाईन डे' साजरा केला जातो. सुरुवातीला हा दिवस 'संत व्हेलेंटाईन दिन' म्हणून हा दिवस साजरा केला जायचा, मात्र यानंतर प्रसिद्ध इंग्रजी लेखक जेफ्री चौसर यांच्या रचनांनुसार हा दिवस 'प्रेम दिन' म्हणून साजरा करण्यात येऊ लागला. प्रत्येक वर्षी 7 फेब्रुवारीपासून ते 14 फेब्रुवारीपर्यंत व्हेलेंटाईन वीक साजरा करण्यात येतो.
Read More
'Valentine's day' चे आठ हटके फंडे, आपल्या जोडीदाराला करा इम्प्रेस - Marathi News | Valentine's Day gift-giving strategies for the frugal lover | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :'Valentine's day' चे आठ हटके फंडे, आपल्या जोडीदाराला करा इम्प्रेस

काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या या दिवसाला सगळ्यांत ‘हटके’ गिफ्ट आपण आपल्या प्रियकर-प्रेयसीला देणार हा एकच विचार मनात करून यंगस्टर्स मंडळी... ...

वाईट काळात सुखी राहायचंय? ...तर आई-वडिलांकडून शिका या गोष्टी! - Marathi News | learn life lessons from parents life lessons from parents | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :वाईट काळात सुखी राहायचंय? ...तर आई-वडिलांकडून शिका या गोष्टी!

सुखी होण्याचा पुर्ण मार्ग यातून मिळणार नाही. पण वाईट काळात सुखी कसं रहायचं याचा उपदेश नक्कीच मिळेल.  ...