14 फेब्रुवारीला व्हेंलेटाईन म्हणजे प्रेमाचा दिवस जगभरात साजरा केला जातो. त्याच्या 7 दिवसांपूर्वी या वीकला सुरुवात होते. प्रेमींसाठी हे संपूर्ण दिवस म्हणजे खास क्षणच असतात. एखाद्या व्यक्तीबद्दल मनात असलेल्या भावना व्यक्त करण्याचा दिवस म्हणून व्हेेलेंटाईन्स डेकडे पाहिलं जातं. या दिवशी लोक आपल्या आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा संदेश, फुलं किंवा चॉकलेट्स पाठवून प्रेम व्यक्त करतात. Read More
व्हॅलेंटाईन वीक(Valentine Week 2021) २०२१ चा आज तिसरा दिवस. आज लोक चॉकलेट डे(Chocolate Day 2021) साजरा करतात. आपल्या प्रिय व्यक्तीला चॉकलेट देऊन ते प्रेम व्यक्त करतात. ...
तुकाराम रोकडे देवगांव : मनातील भावनांना कलात्मक पद्धतीने प्रकट करण्याचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाइन डे. १४ फेब्रुवारी रोजी साजरा होणाऱ्या व्हॅलेंटाइन डेसाठीचा सप्ताह रविवार (दि.७) पासून सुरू झाला आहे. यासाठी तरुणाई सज्ज झाली असून, बाजारात वेगवेगळ्या रंगा ...
फेब्रुवारी हा महिना अलीकडच्या काळात प्रेमाचा महिना म्हणून ओळखला जातो. त्या १४ फेब्रुवारीचे वेध आठवडाभर आधीपासूनच लागले आहेत. कोणी हा प्रेमसप्ताह आनंदाने साजरा करतात, तर कोणी नाक मुरडतात! परंतु सध्याच्या ग्रहस्थितीनुसार हा प्रेमसप्ताह एकट्या आणि दुकट् ...
प्रेम व्यक्त करायला ठराविक दिवसाची गरज नाही, परंतु व्हॅलेंटाईन विक आला, की प्रेमसागराला जणू उधाणच येते. प्रेमवीर आपल्या प्रेमदेवतेला प्रसन्न करण्यासाठी या सप्ताहातील सर्व दिवसांचे आवर्जून पालन करतात. परंतु, अतिउत्साहाच्या नादात कळत नकळत काही चुका घडत ...