लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्हॅलेंटाईन वीक

व्हॅलेंटाईन वीक

Valentine week, Latest Marathi News

14 फेब्रुवारीला व्‍हेंलेटाईन म्‍हणजे प्रेमाचा दिवस जगभरात साजरा केला जातो. त्‍याच्‍या 7 दिवसांपूर्वी या वीकला सुरुवात होते. प्रेमींसाठी हे संपूर्ण दिवस म्‍हणजे खास क्षणच असतात. एखाद्या व्यक्तीबद्दल मनात असलेल्या भावना व्यक्त करण्याचा दिवस म्हणून व्हेेलेंटाईन्स डेकडे पाहिलं जातं.   या दिवशी लोक आपल्या आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा संदेश, फुलं किंवा चॉकलेट्स पाठवून प्रेम व्यक्त करतात. 
Read More
Hug Day : बाहों में चले आओ! मिठी मारण्याच्या पद्धतींवरुन जाणून घ्या तुमचे रिलेशन - Marathi News | 9 Types of Hugs And What Each Says About Your Relationship | Latest relationship Photos at Lokmat.com

रिलेशनशिप :Hug Day : बाहों में चले आओ! मिठी मारण्याच्या पद्धतींवरुन जाणून घ्या तुमचे रिलेशन

Kiss Day : किस करण्यापूर्वी 'या' गोष्टींची घ्या काळजी, नाही तर पडेल महागात! - Marathi News | Kiss Day: Don't forget these things before kiss | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :Kiss Day : किस करण्यापूर्वी 'या' गोष्टींची घ्या काळजी, नाही तर पडेल महागात!

आज व्हॅलेंटाइन वीकचा सहावा दिवस. आज हग डे साजरा केला. तर उद्या किस डे साजरा केला जाणार आहे. ...

Hug Day : नेटकऱ्यांनी घेतला अर्थाचा अनर्थ करण्याचा वसा; 'हग डे'चे फोटो पाहून पोटभर हसा - Marathi News | Hug Day : these hug day viral memes will blow your mind | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :Hug Day : नेटकऱ्यांनी घेतला अर्थाचा अनर्थ करण्याचा वसा; 'हग डे'चे फोटो पाहून पोटभर हसा

Hug Day: मिठी मारण्याचा डबल फायदा, पार्टनरला खूशही ठेवा आणि निरोगीही ठेवा! - Marathi News | Hug Day : several health benefits of hugging your partner | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :Hug Day: मिठी मारण्याचा डबल फायदा, पार्टनरला खूशही ठेवा आणि निरोगीही ठेवा!

व्हॅलेंटाइन वीकचा आज सहावा दिवस. आज अनेकजण हग डे म्हणजेच आलिंगन देण्याचा दिवस साजरा करत आहेत. ...

नाना-नानी पार्क होत असेल तर 'कपल गार्डन' का नाही : राईट टू लव्ह संस्थेची मागणी - Marathi News | Right to Love organization's demand for Couple Gardan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाना-नानी पार्क होत असेल तर 'कपल गार्डन' का नाही : राईट टू लव्ह संस्थेची मागणी

म करणे हा प्रत्येक व्यक्तीचा मुलभूत अधिकार आहे.  ‘प्रेम होणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे प्रेम आणि प्रेम करणा-यांचा सन्मान झाला पाहिजे. पुण्यात  ‘नाना नाना पार्क’ आहेत मग तशी ‘कपल्स गार्डन’ का असू शकत नाहीत? असा सवाल उपस्थित करीत  प्रेमाचे सम ...

Promise Day चे व्हायरल Meme पाहून चुकूनही तुम्ही कुणाला प्रॉमिस करणार नाही! - Marathi News | Promise Day : People are laughing at hilarious memes and jokes goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Promise Day चे व्हायरल Meme पाहून चुकूनही तुम्ही कुणाला प्रॉमिस करणार नाही!

आज व्हॅलेंटाइन वीकचा पाचवा दिवस. आज अनेकांनी प्रॉमिस डे साजरा केला असेल. ...

'XOXO' म्हणजे काय रं भाऊ? ‘Hugs आणि Kisses’साठी का वापरतात हा शब्द? - Marathi News | XOXO Means Hugs & Kisses, But Most People Don’t Know Why | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :'XOXO' म्हणजे काय रं भाऊ? ‘Hugs आणि Kisses’साठी का वापरतात हा शब्द?

तुम्हीही कधी गर्लफ्रेन्डसोबत चॅट करताना किंवा ग्रुपमध्ये मित्रांसोबत चॅट करताना अनेकदा 'XOXO' शब्द वापरला असेल. ...

Valentine Day : 'या' तीन स्टेप्सच्या मदतीने मिळेल पार्लर स्टाइल लूक! - Marathi News | Valentine Day special makeup tips for parlour style look at home | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :Valentine Day : 'या' तीन स्टेप्सच्या मदतीने मिळेल पार्लर स्टाइल लूक!

आपलं सौंदर्य वाढविण्यासाठी महिला अनेक उपाय करत असतात. मग ते घरगुती असो किंवा पार्लर ट्रिटमेंट. सर्वांमध्ये उठून दिसण्यासाठी त्या वाटेल ते करण्यासाठी तयार असतात. ...