लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्हॅलेंटाईन वीक

व्हॅलेंटाईन वीक

Valentine week, Latest Marathi News

14 फेब्रुवारीला व्‍हेंलेटाईन म्‍हणजे प्रेमाचा दिवस जगभरात साजरा केला जातो. त्‍याच्‍या 7 दिवसांपूर्वी या वीकला सुरुवात होते. प्रेमींसाठी हे संपूर्ण दिवस म्‍हणजे खास क्षणच असतात. एखाद्या व्यक्तीबद्दल मनात असलेल्या भावना व्यक्त करण्याचा दिवस म्हणून व्हेेलेंटाईन्स डेकडे पाहिलं जातं.   या दिवशी लोक आपल्या आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा संदेश, फुलं किंवा चॉकलेट्स पाठवून प्रेम व्यक्त करतात. 
Read More
Kiss Day 2023: किस घेतल्याने होऊ शकतात हे पाच गंभीर आजार, राहा सावध, अन्यथा... - Marathi News | Kiss Day 2023: These 5 serious diseases can be caused by kissing, be careful, otherwise... | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :किस घेतल्याने होऊ शकतात हे पाच गंभीर आजार, राहा सावध, अन्यथा...

Valentine's Day 2023: किस अर्थात चुंबनाच्या माध्यमातून प्रेम व्यक्त केले जाते. मात्र शास्त्रज्ञांच्या मते किस केल्याने अनेस संसर्गजन्य आजार फैलावण्याचा धोका वाढतो. हे आजार पुढीलप्रमाणे... ...

गाईला मिठी मारतानाचा फोटो पाठवा, आम्ही शेअर करू... - Marathi News | Send a photo of you hugging a cow, we will share…, Editorial on hug day | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गाईला मिठी मारतानाचा फोटो पाठवा, आम्ही शेअर करू...

आपल्याकडे पशुसंवर्धन विभाग मिळावा म्हणून प्रत्येक पक्षाचे नेते देव पाण्यात घालून बसतात. ...

Teddy Day : गुबगुबीत-सुंदर टेडी बेअर गिफ्ट करताय? महागडे टेडी विकत घेण्यापूर्वी हे वाचा.. - Marathi News | Happy Teddy Day Valentine Week Special : Teddy bear craze in Valentine's week, why girls love teddy... | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :Teddy Day : गुबगुबीत-सुंदर टेडी बेअर गिफ्ट करताय? महागडे टेडी विकत घेण्यापूर्वी हे वाचा..

Happy Teddy Day Valentine Week Special : टेडी बिअर गिफ्ट करण्याचे कारण काय... ...

Valentine Special Gift: प्रेमासाठी कायपण! प्रियकराने प्रेयसीच्या नावाने बनवलं चक्क 'गुलाब गार्डन', सर्वत्र होतंय कौतुक - Marathi News | A young man from Uttar Pradesh's Ghaziabad has created a rose garden for his girlfriend  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेमासाठी कायपण! प्रियकराने प्रेयसीच्या नावाने बनवलं 'गुलाब गार्डन', सर्वत्र होतंय कौतुक

फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना म्हणून देखील ओळखला जातो. ...

Chocolate Day : कुणी प्रेमाने दिलेल्या चॉकलेटची 'मिठास' साखरेहूनही असते गोड ! - Marathi News | valentines week : Today is 'Chocolate Day', Fill the feeling of affection with love affection | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Chocolate Day : कुणी प्रेमाने दिलेल्या चॉकलेटची 'मिठास' साखरेहूनही असते गोड !

Valentines Week 2023 : आपुलकीने भरवा आपुलकीचा भाव ...

Valentine Day: 14 फेब्रुवारीला 'व्हॅलेंटाईन डे'ऐवजी 'Cow Hug Day' साजरा करा, अॅनिमल वेलफेअर बोर्डाचे आवाहन - Marathi News | Valentine Day, Cow Hug Day, Celebrate February 14 as 'Cow Hug Day' instead of 'Valentine's Day', urges Animal Welfare Board | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :14 फेब्रुवारीला 'व्हॅलेंटाईन डे'ऐवजी 'Cow Hug Day' साजरा करा, अॅनिमल वेलफेअर बोर्डाचे आवाहन

देशात गायींना मोठे महत्व आहे, त्यामुळे या दिवशी गायींना मिठी मारण्याचे आवाहन बोर्डाने केले. ...

१५ वर्षांनी एकदाच फुलतो जगातला सर्वात महागडा गुलाब; शंभर कोटी रुपयांना १ गुलाब, बघा त्याची खास बात.. - Marathi News | Rose Day 2023 : Worlds most expensive the juliet rose | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :१५ वर्षांनी एकदाच फुलतो जगातला सर्वात महागडा गुलाब; शंभर कोटी रुपयांना १ गुलाब, बघा त्याची खास बात..

Rose Day 2023 : सुंदर ज्युलिएट गुलाबचा सुगंध चहाच्या सौम्य सुगंधासारखा आहे. ...

आज ‘रोझ डे’ : तुम्ही दिलंय का कधी कुणाला गुलाबाचं फूल? - Marathi News | Valentine's Week 2023 : Rose Day Today | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आज ‘रोझ डे’ : तुम्ही दिलंय का कधी कुणाला गुलाबाचं फूल?

प्रेमांकुराच्या बहाराला हवा समर्पणाचा भाव ...