Bailpola Vishesh मोहोळ तालुक्यातील वाळूज येथील शेतकरी इंद्रसेन गोरख मोटे यांच्याजवळील बैलाला (सोन्या) दोन डोळ्यांनी दिसत नसताना शेतामध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून राबत आहे. ...
वाळूज एमआयडीसीतील विजय प्लॉस्टिक या कंपनीला आज पहाटे ४ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. यात कंपनीच्या परिसरात वास्तव्यास असणार्या एका ६५ वर्षीय वृद्धाचा होरपळून मृत्यु झाला असून जवळपास २५ ते ३० लाखाचे नुकसान झाले. ...
अक्कलकोट तालुक्यातील आणि दक्षिण सोलापूर तालुक्याच्या काही भागातील वाळू तस्कर जिल्हा प्रशासनाला डोईजड झाले आहेत. मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाºयांच्या अर्थपूर्ण भूमिकेमुळे प्रशासनावर ही वेळ आली आहे. ...
कामगारांचे वेतन करण्यासाठी जाणा-या एका कंपनीच्या सुपरवायझरवर चाकूहल्ला करून २ लाख ९५ हजार रुपये लुटणा-या चौघांना एमआयडीसी वाळूज पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ...