लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी

Vanchit bahujan aaghadi, Latest Marathi News

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.
Read More
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार?  - Marathi News | lok sabha election 2024 In Aurangabad the result was divided by vote; This time 'mathematics' is different, who will win chandrakant khaire sandipan bhumre imtiaz jaleel | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 

2019 च्या निवडणुकीत एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला होता. हा निकाल आश्चर्याचा आणि चर्चेचा विषय ठरला होता. तेव्हा वंचित बहुजन अघाडी इम्तियाज जलील यांच्या पाठीशी होती आणि हर्षवर्धन जाधव यांनी मिळवलेल्या मतांचाही त्य ...

'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा - Marathi News | Discussion on phone between Rajnath Singh and Sharad Pawar, Prakash Ambedkar claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा

loksabha Election 2024 - वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांबाबत मोठा दावा करत राजनाथ सिंह यांच्यासोबत फोनवरून चर्चा झाल्याचं म्हटलं आहे. ...

“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका - Marathi News | vba prakash ambedkar criticized central govt over foreign affairs strategy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

Prakash Ambedkar News: आपल्या शेजारचे देश भारताला आव्हाने देत आहेत. जागतिक स्तरावरील अनेक देश भारतापासून अंतर ठेवत आहेत, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. ...

महागाई, जीएसटी त्रासामुळे १७ लाख भारतीयांनी नागरिकत्व सोडले; प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर आरोप - Marathi News | Inflation GST 17 lakh Indians renounced citizenship Prakash Ambedkar alleges against narendra Modi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महागाई, जीएसटी त्रासामुळे १७ लाख भारतीयांनी नागरिकत्व सोडले; प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर आरोप

मोदींनी देश विकायला काढला असून ७० टक्के रेल्वे विकली, एअर इंडिया, एलआयसी, ऑइल कंपन्याही विकल्या त्यामुळे देशावरील कर्जात वाढ झाली ...

ठाणे लोकसभेत वंचित बहुजन विकास आघाडीकडून डॉ. केंद्रे यांनी भरला उमेदवारी अर्ज - Marathi News | dr r t kendre from vba filled nomination form from thane for lok sabha election 2024 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे लोकसभेत वंचित बहुजन विकास आघाडीकडून डॉ. केंद्रे यांनी भरला उमेदवारी अर्ज

वंचितची या मतदार संघात फारसा प्रभाव नसला तरी मागील निवडणुकीचा विचार केल्यास वंचित ४० ते ४५ हजार मते या मतदार संघात मिळवू शकते अशी शक्यता आहे. ...

माढ्यात ‘वंचित’ फॅक्टर गणित बिघडवणार!, भाजप अन् राष्ट्रवादीतच निकराची झुंज - Marathi News | BJP's Ranjitsinh Naik-Nimbalkar-Nationalist Sharad Pawar's courageous Mohite Patil will spoil the math of the Vanchit Bahujan Aaghadi in Madha Lok Sabha Constituency | Latest satara News at Lokmat.com

सातारा :माढ्यात ‘वंचित’ फॅक्टर गणित बिघडवणार!, भाजप अन् राष्ट्रवादीतच निकराची झुंज

सातारा : माढा लोकसभा मतदारसंघातील प्रचार शेवटच्या टप्प्यात असून, माढा मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातच पारंपरिक ... ...

कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा - Marathi News | There will be a three-way fight in Kalyan; Announcement of 3 more candidates from Vanchit for Lok Sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा

लोकसभेसाठी आणखी तीन जागांवर वंचितकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. ...

सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा - Marathi News | vanchit bahujan aghadi declared support to vishal patil for sangli lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा

VBA Prakash Ambedkar News: सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला आहे. ...