शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.

Read more

मुंबई : वंचितने ती पोस्ट काढावी; आपल्या विधानावर स्पष्टीकरण देत प्रणिती शिंदेंचा सल्ला

महाराष्ट्र : प्रकाश आंबेडकरांना सायंकाळी ७ पर्यंतची वेळ?; अन्यथा मविआ एकाचवेळी ४८ उमेदवार जाहीर करणार 

पुणे : पडणाऱ्या जागा दिल्या! वंचितने प्रस्ताव फेटाळला; महाविकास आघाडी काय करणार?

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरची जागा 'वंचित'चीच; बाळासाहेब आंबेडकरांच्या घोषणेनेने आघाडीत खळबळ

मुंबई : मविआचे जागावाटप पुढील आठवड्यात; ६ जागांचा तिढा, भारत जोडो न्याय यात्रेनंतर बैठका

मुंबई : मुंबई महापालिकेत टेंडर घोटाळे, मुंबई वंचितचा आरोप 

महाराष्ट्र : वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेसला प्रस्ताव; प्रकाश आंबेडकरांचं मल्लिकार्जुन खरगेंना पत्र

महाराष्ट्र : '...म्हणून प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत युती करणार नाही'; संजय शिरसाट यांचा दावा

कोल्हापूर : ..तर भाजपसोबत जाण्याचा विचार करू, प्रकाश आंबेडकर यांची गुगली 

मुंबई : मोठी बातमी: मविआकडून कोणत्या जागा हव्यात?; प्रकाश आंबेडकरांच्या VBAने पत्र लिहीत केलं स्पष्ट