शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.

Read more

पुणे : ‘काका-पुतण्या’वर विश्वास नाही! ‘इडी’च्या नोटीशीमुळे दोघांची बैठक, प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट

अहिल्यानगर : सहकार घोटाळा दबणार नाही, कारवाई होणारच, सरकार बदलले तरीही फरक नाही - प्रकाश आंबेडकर

महाराष्ट्र : “जवाब देना होगा!”; प्रकाश आंबेडकरांचे राहुल गांधींना ७ प्रश्न, INDIA आघाडीवरही बरसले

नागपूर : अतिक्रमणाच्या नावाखाली लाखो लोकांना बेघर करण्याचा डाव, 'वंचित'चा आरोप

वाशिम : विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीचा जनआक्रोश मोर्चा

छत्रपती संभाजीनगर : 'गायरान जमिनी नावावर करा'; वंचित बहुजन आघाडीच्या मोर्चाने आयुक्तालय दणाणले

अकोला : दोनपैकी एक विवाह पद्धत मान्य केल्याशिवाय समान नागरी कायद्याचे घोडे पुढे सरकणार नाही - प्रकाश आंबेडकर  

महाराष्ट्र : वंचितच्या मविआतील समावेशावर १५ दिवसांत निर्णय घ्या; प्रकाश आंबेडकरांचा ठाकरेंना अल्टिमेटम

मुंबई : छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येबाबत प्रकाश आंबेडकरांचे गंभीर विधान

वाशिम : मालेगाव ‘टीएचओ’ हाजीर हो..! फोटो व्हायरल झाल्यानंतर चौकशीसाठी बोलावले